• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. inside ekta kapoors pre diwali party sonakshi sinha zaheer iqbal hina khan sussanne khan arslan goni party together spl

Diwali Party: एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलीवूड कलाकारांचा मेळा, सोनाक्षी सिन्हा, हिना खान, सुझैन खान उपस्थित

एकता कपूरने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

October 28, 2024 18:32 IST
Follow Us
  • ekta kapoor party
    1/14

    सगळीकडे दिवाळीची लगबग सुरू आहे. यानिमित्त नुकतेच चित्रपट निर्माती एकता कपूरने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते आणि त्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मृणाल ठाकूर, विक्रांत मॅसी, सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, हिना खान, सुझैन खान, अर्सलान गोनी आणि बरेच जण पार्टीत दिसले. (फोटो: वरिंदर चावला)

  • 2/14

    दिवाळी पार्टीत एकताचे वडील आणि अभिनेता जितेंद्र. (फोटो: वरिंदर चावला)

  • 3/14

    आतल्या फोटोंमध्ये सुजैन खान, अर्सलान गोनी दिसत होते. (फोटो: एकता कपूर/इन्स्टाग्राम)

  • 4/14

    सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल या सोहळ्यात. (फोटो: वरिंदर चावला)

  • 5/14

    हिना खान एकता कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये दिसली. (फोटो: वरिंदर चावला)

  • 6/14

    हिनाने होस्ट एकतासोबतचा एक इनसाइड फोटोही शेअर केला आहे. (फोटो: हिना खान/इन्स्टाग्राम)

  • 7/14

    गेट-टूगेदरमध्ये रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी. (फोटो: वरिंदर चावला)

  • 8/14

    आई-टू-बी श्रद्धा आर्यानेही एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत तिच्या गरोदरपणातही हजेरी लावली. (फोटो: वरिंदर चावला)

  • 9/14

    पार्टीतील अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा लूक. (फोटो: अंकिता लोखंडे/इन्स्टाग्राम)

  • 10/14

    एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत करण जोहरही दिसला. (फोटो: वरिंदर चावला)

  • 11/14

    मृणाल ठाकूर अप्रतिम दिसत होती. (फोटो: वरिंदर चावला)

  • 12/14

    उर्वशी ढोलकिया तिच्या जुळ्या मुलांसह, क्षितिज आणि सागर. (फोटो: वरिंदर चावला)

  • 13/14

    एकता कपूरच्या दिवाळी पार्टीत अनिता हसनंदानी. (फोटो: वरिंदर चावला)

  • 14/14

    करिश्मा तन्ना पती वरुण बंगेरासोबत दिसली. (फोटो: वरिंदर चावला)

TOPICS
अंकिता लोखंडेAnkita Lokhandeएकता कपूरEkta Kapoorकरण जोहरKaran JoharबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमृणाल ठाकूरMrunal Thakurरकुल प्रीत सिंगसोनाक्षी सिन्हाSonakshi Sinhaहिना खानHina Khan

Web Title: Inside ekta kapoors pre diwali party sonakshi sinha zaheer iqbal hina khan sussanne khan arslan goni party together spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.