• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. income tax return shah rukh khan leads as india top celebrity taxpayer in fy24 these bollywood and cricket stars paid the highest tax in 2024 spl

भारतातील सर्वात मोठे करदाते सेलिब्रिटी, २०२३-२४ या आर्थिक वर्षात कोणी भरला सर्वाधिक कर?

यावर्षीही भारतातील टॉप करदात्यांच्या यादीत अनेक नामवंत स्टार्सचा समावेश आहे. फॉर्च्युन इंडियाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध केली आहे. या ताऱ्यांची नावे आणि त्यांनी भरलेल्या कराची रक्कम जाणून घेऊया.

November 29, 2024 17:52 IST
Follow Us
  • shahrukh khan
    1/10

    शाहरुख खान
    बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने २०२३-२०२४ मध्ये ९२ कोटींचा कर भरून या यादीत पहिले स्थान मिळविले.(Photo Source: @iamsrk/instagram)

  • 2/10

    विजय
    तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजयने यावर्षी ८० कोटींचे योगदान दिले आहे. (Photo Source: @actorvijay/instagram)

  • 3/10

    सलमान खान
    या यादीत सलमान खानचाही समावेश आहे. त्याने आयकर म्हणून ७५ कोटी रुपये जमा केले. (Photo Source: @beingsalmankhan/instagram)

  • 4/10

    अमिताभ बच्चन
    मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे नाव टॉप १० च्या यादीत समाविष्ट आहे. यावेळी त्यांनी ७१ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. (Photo Source: @amitabhbachchan/instagram)

  • 5/10

    विराट कोहली
    भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने ६६ कोटी रुपयांचा कर भरला आहे. (Photo Source: @virat.kohli/instagram)

  • 6/10

    अजय देवगण
    या यादीत अजय देवगणच्या नावाचाही समावेश आहे. अभिनेत्याने ४२ कोटी रुपये कर जमा केला. (Photo Source: @ajaydevgn/instagram)

  • 7/10

    एमएस धोनी
    २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. (Photo Source: @mahi7781/instagram)

  • 8/10

    रणबीर कपूर
    रणबीर कपूरने ३६ कोटींचा कर भरून या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Source: @aliaabhatt/instagram)

  • 9/10

    सचिन तेंडुलकर
    या यादीत भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे, ज्याने २८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. (Photo Source: @sachintendulkar/instagram)

  • 10/10

    हृतिक रोशन
    या यादीत हृतिक रोशनचाही समावेश आहे. त्यांने २८ कोटी रुपयांचा कर जमा केला. (Photo Source: @hrithikroshan/instagram)
    हेही वाचा – ‘भाभीजी घर पर है’ फेम नेहा पेंडसेचा नवरा आहे अब्जाधीश, २ वेळा घटस्फोटीत व्यावसायिकाशी ४ वर्षांपूर्वी केलेलं लग्न

TOPICS
अजय देवगणAjay Devgnटॅक्सTaxटॅक्स कलेक्शनमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniरणबीर कपूरRanbir Kapoorविराट कोहलीVirat Kohliसचिन तेंडुलकरSachin Tendulkarहृतिक रोशनHrithik Roshan

Web Title: Income tax return shah rukh khan leads as india top celebrity taxpayer in fy24 these bollywood and cricket stars paid the highest tax in 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.