Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. from rockstar gangubai kathiawadi to jab tak hai jaan these films lost by deepika padukone became popular spl

दीपिका पदुकोणने नाकारलेले ‘हे’ चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर, एका लोकप्रिय सिनेमातील अभिनेत्रीला तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला

अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही तिच्या फिल्मी करिअरमध्ये असे काही चित्रपट गमावले आहेत, जे बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरलेले आहेत.

Updated: December 22, 2024 23:31 IST
Follow Us
  • Rockstar, jab tak hai jaan to sultan These films, rejected by Deepika Padukone, became popular
    1/9

    या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे इम्तियाज अली दिग्दर्शित रॉकस्टार चित्रपट. या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. दीपिकाला या चित्रपटात काम करायचे होते.

  • 2/9

    तिने एका मुलाखतीत याबद्दल उल्लेख केला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. मात्र, निर्मात्यांनी या चित्रपटातील भूमिकेसाठी नर्गिस फाखरीची निवड केली होती.

  • 3/9

    या यादीतील दुसरा चित्रपट म्हणजे शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांचा जब तक है जान. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटातील कतरिनाची भूमिका दीपिकाला ऑफर करण्यात आली होती.

  • 4/9

    मात्र तारखांमुळे ही भूमिका नंतर कतरिनाला देण्यात आली.

  • 5/9

    सलमान खान आणि सोनम कपूरचा प्रेम रतन धन पायो हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. मात्र, तारखांमुळे दीपिका हा चित्रपट करू शकली नाही आणि नंतर ही भूमिका सोनमला देण्यात आली. 

  • 6/9

    अनुष्का शर्मा आणि सलमान खान स्टारर ‘सुलतान’ हा चित्रपटही खूप गाजला होता. या चित्रपटासाठी दीपिका पदुकोण पहिली पसंती होती. मात्र नंतर ही भूमिका अनुष्का शर्माकडे गेली.

  • 7/9

    या यादीतील शेवटचा चित्रपट म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी. या चित्रपटात आलिया भट्ट दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट दीपिका पदुकोणला ऑफर करण्यात आला होता, पण तिने तो नाकारला होता.

  • 8/9

    त्यानंतर आलिया भट्टला ही भूमिका मिळाली. या चित्रपटासाठी आलिया भट्टला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 

  • 9/9

    हेही पाहा- ३४ वर्षांच्या बॉलीवूड अभिनेत्याशी २०व्या वर्षी झालेलं लग्न; आज आहे यशस्वी उद्योजिका, स्वतः कमावते कोट्यवधी

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: From rockstar gangubai kathiawadi to jab tak hai jaan these films lost by deepika padukone became popular spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.