-
प्रसिद्ध गायक अरमान मलिक याने त्याच्या गर्लफ्रेडशी विवाह केला आहे.
-
२९ वर्षांच्या अरमानने कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत आशना श्रॉफबरोबर सात फेरे घेतले आहेत.
-
लग्नसोहळ्याचे फोटो अरमानने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
-
दोघांच्या आऊटफिट्सने लक्ष वेधले आहे, अरमानने यावेळी फिकट गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केलेली तर आशनाने केशरी रंगाचा लेहेंगा.
-
दरम्यान दोघांवरही सध्या शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे.
-
आशना आणि अरमान हे दोघे २०१७ पासून एकमेकांच्या प्रेमात होते आणि डेट करत होते.
-
२०२३ मध्ये त्यांनी एंगेजमेंट केली होती.
-
(सर्व फोटो साभार- अरमान मलिक इन्स्टाग्राम)
Photos : गायक अरमान मलिक झाला नवरदेव; प्रेयसी आशना श्रॉफबरोबर अडकला लग्नबंधनात, फोटो पाहिलेत का?
Armaan Malik Wedding Photos: लग्नसोहळ्याचे फोटो अरमानने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
Web Title: Bollywood singer armaan malik and aashna shroff wedding pictures viral on social media spl