• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kareena kapoor enjoys switzerland vacations with husband saif ali khan romantic photos viral spl

Photos : स्वित्झर्लंडमधील बर्फाळ वातावरणात बॉलीवूड कपल ‘सैफिना’चे रोमँटिक क्षण, फोटो व्हायरल…

तेथील बर्फाळ वातावरणात सैफिना चांगलेच रोमँटिक झालेले या फोटोंमधून दिसून येत आहे.

January 7, 2025 15:51 IST
Follow Us
  • Kapoor enjoys Switzerland vacations with husband saif ali khan
    1/9

    अभिनेत्री करिना कपूरने तिच्या स्वित्झर्लंड व्हेकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये ती तिचा नवरा सैफ अली खानबरोबर सुंदर वेळ घालवताना दिसत आहे.

  • 3/9

    तेथील बर्फाळ वातावरणात सैफिना चांगलेच रोमँटिक झालेले या फोटोंमधून दिसून येत आहे.

  • 4/9

    या फोटोमध्ये सैफ आणि करीनाचा फोटो क्लिक करताना त्यांचा मुलगा मध्येच उभा दिसत आहे.

  • 5/9

    तसेच या फोटोत करिना ब्लर दिसत आहे, पण तिचं हसणं लक्ष वेधून घेत आहे.

  • 6/9

    फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले ‘Headed home with this mood for 2025’.

  • 7/9

    दरम्यान, करिना दरवर्षी नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबियांसह परदेशात जात असते.

  • 8/9

    (सर्व फोटो साभार- करिना कपूर खान इन्स्टाग्राम)

  • 9/9

    हेही पाहा- Photos : ‘बडे धोखे है इस राह में…’, गायिका श्रेया घोषालच्या रेट्रो लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

TOPICS
करीना कपूर खानKareena Kapoor KhanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसैफ अली खानSaif Ali Khanस्वित्झर्लंडSwitzerland

Web Title: Kareena kapoor enjoys switzerland vacations with husband saif ali khan romantic photos viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.