-

आज मकरसंक्रांती आहे. हा सण भारतीयांसाठी खूप महत्वाचा मानला जातो. यानिमित्ताने सिनेजगतातील अभिनेत्रीही नव्या लुकमध्ये दिसून येत आहेत.
-
नुकतेच मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने काळ्या साडीतील तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंना तिने ‘हॅप्पी संक्रांत’ असे फोटो कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोशूटवेळी सईने विविध पोज देत सुंदर फोटो क्लिक केले आहेत.
-
या पोस्टवर चाहते सईलाही शुभेच्छांच्या कमेंट्स करत आहेत.
-
दरम्यान अलीकडेच सई अग्नी या हिंदी चित्रपटात दिसली होती.
-
सईचा या साडीमधील आणखी एक खास क्लिक
-
(सर्व फोटो साभार – सई ताम्हणकर इन्स्टाग्राम)
Photos: काळी टिकली, काळी साडी… सई ताम्हणकरचं मकर संक्रांतीनिमित्त सुंदर फोटोशूट
Makar Sankranti 2025: या फोटोंना तिने ‘हॅप्पी संक्रांत’ असे फोटो कॅप्शन दिले आहे.
Web Title: Marathi actress sai tamhankar photoshoot in black saree on occasion of makar sankranti 2025 spl