• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. alia bhatt shares pictures on social media in black desginer saree for sabhyasachi 25th anniversary fashion show post viral pyd

Photos: आलिया भट्टचा सब्यसाचीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त केलेला खास लूक, सोशल मीडियावर केली एक खास पोस्ट

Aila Bhatt Bs Black Designer Saree :अभिनेत्रीने सब्यसाची आयोजित फॅशन शोसाठी केलेला खास लूक आणि तिच्या लूकचे इतर फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

January 27, 2025 14:50 IST
Follow Us
  • Alia Bhatt Shares Pictures On Social Media In Black Desginer Saree For Sabhyasachi 25th Anniversary Fashion Show
    1/10

    प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर खास लूकचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 2/10

    प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर खास लूकचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 3/10

    या लूकसाठी आलिया भट्टने काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.

  • 4/10

    आलियाने साडीवर मण्यांनी मढलेला ब्लाऊज परिधान केला आहे.

  • 5/10

    आलियाने साडीवर मण्यांनी मढलेला ब्लाऊज परिधान केला आहे.

  • 6/10

    आलियाने साडीवर सोन्याची मोठी कर्णफुले आणि हातातील बोटात कलामणी असलेली सोन्याची अंगठी परिधान केली आहे.

  • 7/10

    डोळ्यांवरील काजळ आणि आयलायनरमुळे आलियाचा हा लूक ठळकपणे दिसून येत आहे.

  • 8/10

    माथ्यावरील टिकलीमुळे आलियाचा हा लूक अधिकच सुंदर दिसत आहे.

  • 9/10

    या लूकसह अभिनेत्रीने इतर लूकचेही व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : आलीये भट्ट’/इंस्टाग्राम

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Alia bhatt shares pictures on social media in black desginer saree for sabhyasachi 25th anniversary fashion show post viral pyd 04

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.