-
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा लवकरच प्रदर्शित होत आहे. (Still From Trailer)
-
या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. (Still From Trailer)
-
चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. (Still From Trailer)
-
दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळेल. दिग्दर्शक म्हणून उत्तेकर यांनी कोणत्या मराठी अभिनेत्यांना चित्रपटात संधी दिली आहे ते जाणून घेऊयात. (Still From Trailer)
-
अभिनेता संतोष जुवेकर रायाजी बांदल या भूमिकेत दिसेल. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)
-
याशिवाय अभिनेता अस्ताद काळे, सुवृत जोशी, सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे, मनोज कोलटकर, किरण करमरकर, यासारखे दिग्गज मराठी चेहरे या चित्रपटात दिसणार आहेत. (Still From Trailer)
-
याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर यादेखील चित्रपटात झळकणार आहेत. (फोटो: लोकसत्ता संग्रहित)
-
हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. (Still From Trailer)
-
चित्रपटात मराठी कलाकार असल्याने आणि सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असल्याने चित्रपटाला राज्यातून मोठा फायदा होईल असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी वर्तवला आहे. (Still From Trailer)
संतोष जुवेकर ते सारंग साठ्ये, ‘छावा’ चित्रपटामध्ये झळकणार ‘हे’ मराठी कलाकार
Marathi Actors In Chhaava Movie : दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळेल. दिग्दर्शक म्हणून उत्तेकर यांनी कोणत्या मराठी अभिनेत्यांना चित्रपटात संधी दिली आहे ते जाणून घेऊयात.
Web Title: Santosh juvekar to sarang sathye marathi actors in chhaava movie spl