• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • H-1B Visa
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chhaava actor vicky kaushal visited raigad on shiv jayanti 2025 photos viral spl

Photos : रायगडावर विकी कौशलचं शिवरायांना अभिवादन, फोटो पाहिलेत का?

Vicky Kaushal Raigad Darshan, Shiv Jayanti 2025, Chhaava : शिवजयंतीचे औचित्य साधून विकी कौशल रायगडावर आला होता. 

February 19, 2025 19:54 IST
Follow Us
  • अभिनेता विकी कौशल याने किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे आज दर्शन घेतले. महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊनही त्याने अभिवादन केले. 
    1/9

    अभिनेता विकी कौशल याने किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे आज दर्शन घेतले. महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊनही त्याने अभिवादन केले. 

  • 2/9

    शिवजयंतीचे औचित्य साधून विकी कौशल रायगडावर आला होता. 

  • 3/9

    यावेळी हजारोंच्या संखेने शिवभक्त आणि चाहते उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात विकी कौशलचे किल्ले रायगडवर स्वागत करण्यात आले.

  • 4/9

    शिवजयंतीचे औचित्य साधून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येणार असल्याची घोषणा त्याने कालच केली होती. त्यानुसार आज सकाळी तो पाचाड येथे दाखल झाला. 

  • 5/9

    रोप वे मार्गाचा वापर करून तो गडावर दाखल झाला. यावेळी राज्यसदरेवर जाऊन त्याने मेघडांबरीतील शिवपुतळ्याचे दर्शन घेतले. महाराजांना अभिवादनही केले. 

  • 6/9

    यावेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावाची टीमसुद्धा उपस्थित होती.

  • 7/9

    छावा चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलला पाहण्यासाठी हजारोंच्या संखेने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 8/9

    विकीच्या अभिवादनाच्या या खास प्रसंगातील एक अप्रतिम क्षण

  • 9/9

    सर्व फोटो साभार- विकी कौशल इन्स्टाग्राम
    हेही पाहा- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शिवनेरी’चा इतिहास काय? किल्ल्याने पाहिल्या ‘या’ राजवटी…

TOPICS
छत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Shivaji MaharajबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsविकी कौशलVicky Kaushal

Web Title: Chhaava actor vicky kaushal visited raigad on shiv jayanti 2025 photos viral spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.