• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. pakistani business women kanwal cheema looks like bollywood actress aishwarya rai bachhan see photos spl

Photos : पाकिस्तानातील ही बिझनेस वूमन दिसते हुबेहूब ऐश्वर्या राय, पाहा फोटो…

आज आपण ऐश्वर्या रायच्या पाकिस्तानी डुप्लिकेटबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated: March 8, 2025 11:29 IST
Follow Us
  • Aishwarya rai duplicate women from pakistan
    1/12

    ऐश्वर्या रायला भारतातील सर्वात सुंदर महिला म्हटले जाते.

  • 2/12

    बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत तिचाही समावेश आहे आणि रिपोर्ट्सनुसार ती ७७६ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.

  • 3/12

    मात्र, आज आपण ऐश्वर्या रायच्या पाकिस्तानी डुप्लिकेटबद्दल माहिती घेणार आहोत.

  • 4/12

    खरं तर, आपण ज्या पाकिस्तानी व्यक्तीबद्दल बोलत आहोत तिचे नाव कंवल चीमा आहे, जी एक बिझनेस वुमन आहे.

  • 5/12

    कंवल चीमाचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात आणि लोक म्हणतात की ती हुबेहुब ऐश्वर्यासारखी दिसते.

  • 6/12

    त्याचवेळी तिचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेली दिसत आहे.

  • 7/12

    या व्हिडिओमध्ये ती ऐश्वर्यासारखी दिसत आहे. कंवलचे डोळे ऐश्वर्यासारखे आहेत आणि तिच्या चेहऱ्याची रचनाही अभिनेत्रीशी जुळते.

  • 8/12

    कंवल चीमा ही पाकिस्तानी वंशाची ऑस्ट्रेलियन व्यावसायिक महिला आहे, जी माय इम्पॅक्ट मीटर नावाच्या कंपनीची संस्थापक आहे.

  • 9/12

    माय इम्पॅक्ट मीटर ही संस्था एक तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आहे जे जगभरातील लोकांना जोडते जे गरजू लोकांना मदत करतात.

  • 10/12

    कंवल चीमा यांच्या या संस्थेद्वारे जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात.

  • 11/12

    दरम्यान, कंवल चीमा याआधी २०० बिलियन डॉलर्सच्या कंपनीत मोठ्या पगारावर काम करायची, पण तिने नोकरी सोडून स्वतःचे हे काम सुरू केले.

  • 12/12

    हेही पाहा- Photos : पारदर्शक ड्रेस ते स्टायलिश बोल्ड लूक्स; ऑस्कर पार्टीतील अभिनेत्रींचे फोटो पाहिलेत का?

TOPICS
ऐश्वर्या राय बच्चनAishwarya Bachchanपाकिस्तानPakistanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Pakistani business women kanwal cheema looks like bollywood actress aishwarya rai bachhan see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.