• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 5 most anticipated horror movies releasing in 2025 the bhootnii maa thama chhorri 2 spl

एक दोन नाही, २०२५ मध्ये ‘हे’ ५ भयपट प्रेक्षकांना हादरवून टाकणार; अक्षय कुमार, आयुष्मान खुरानाचे बहुचर्चित सिनेमे होणार प्रदर्शित…

मॅडॉक फिल्म्सने गेल्या वर्षी ८ हॉरर चित्रपटांची घोषणा केली होती, त्यापैकी काही या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रदर्शित होत आहेत आणि त्यांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

April 2, 2025 14:56 IST
Follow Us
  • २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर हॉरर कॉमेडीची जादू पाहायला मिळाली. यामध्ये 'स्त्री २' आणि मुंज्या' सारख्या चित्रपटांनी बिग बजेट चित्रपटांना टक्कर दिली.
    1/9

    २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर हॉरर कॉमेडीची जादू पाहायला मिळाली. यामध्ये ‘स्त्री २’ आणि मुंज्या’ सारख्या चित्रपटांनी बिग बजेट चित्रपटांना टक्कर दिली.

  • 2/9

    मॅडॉक फिल्म्सने गेल्या वर्षी ८ हॉरर चित्रपटांची घोषणा केली होती, त्यापैकी काही या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रदर्शित होत आहेत आणि त्यांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • 3/9

    मॅडॉक फिल्म्सने गेल्या वर्षी ८ हॉरर चित्रपटांची घोषणा केली होती, त्यापैकी काही या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रदर्शित होत आहेत आणि त्यांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

  • 4/9

    अशा परिस्थितीत आपण २०२५ यावर्षात रिलीज होणाऱ्या बॉलीवूड हॉरर चित्रपटांबद्दलही जाणून घेऊयात.

  • 5/9

    द भूतनी
    संजय दत्त, पलक तिवारी, सनी सिंग आणि मौनी रॉय स्टारर चित्रपट ‘द भूतानी’ १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धांत सचदेव यांनी केलं आहे.

  • 6/9

    थामा
    आयुष्मान खुरानाचा हॉरर चित्रपट ‘थामा’ ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. दिनेश विजान या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

  • 7/9

    मा
    काजोलचा हॉरर ड्रामा चित्रपट ‘मा’ २७ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आई-मुलीच्या नात्याची कथा पाहायला मिळणार आहे.

  • 8/9

    छोरी २
    प्राईम व्हिडिओच्या सुपरहिट हॉरर फिल्म ‘छोरी’चा सिक्वेल ११ एप्रिल २०२५ रोजी रिलीज होणार आहे. यासिनेमामध्ये नुसरत भरुचाबरोबर अभिनेत्री सोहा अली खान देखील मुख्य भूमिकेत आहे.

  • 9/9

    भूत बंगला
    प्रियदर्शन अक्षय कुमारच्या ‘द भूत बंगला’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. ‘भूल भुलैया’मध्ये ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती आणि या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. हेही पाहा- Photos : “काळ्या साडीमधील चंद्र”; रुपाली भोसलेच्या फोटोशूटनं वेधलं लक्ष, चाहत्याकडून खास कमेंट

TOPICS
अक्षय कुमारAkshay Kumarआयुष्मान खुरानाAyushmann KhurranaकाजोलKajolबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसंजय दत्तSanjay Dutt

Web Title: 5 most anticipated horror movies releasing in 2025 the bhootnii maa thama chhorri 2 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.