Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. rashmika mandanna tamannaah bhatia samantha ruth prabhu kajal aggarwal south indian actresses now shining in bollywood fees charged in crores spl

तमन्ना ते रश्मिकापर्यंत, ‘या’ ५ दाक्षिणात्य सुंदरी बॉलिवूडवर करतात राज्य, चित्रपटांसाठी किती घेतात मानधन?

दीपिका पदुकोण, आलिया भट्ट किंवा कियारा अडवाणी यांच्याव्यतिरिक्त, दक्षिणेतील अभिनेत्रीदेखील बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतात. या यादीत रश्मिका, समांथा सारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

April 12, 2025 13:22 IST
Follow Us
  • fees of south actress shining in Bollywood
    1/9

    रश्मिका मंदानाने ‘गुडबाय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हिंदी चित्रपटसृष्टीतही या अभिनेत्रीला खूप प्रेम मिळत आहे.

  • 2/9

    ती ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘छावा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली. त्याचबरोबर सलमान खानसोबत ‘सिकंदर’ चित्रपटातही झळकली आहे. या चित्रपटासाठी तिने ५ कोटी रुपये इतके मानधन घेतले.

  • 3/9

    तमन्ना भाटियाचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट ‘चांद सा रोशन चेहरा’ होता. हा सिनेमा २००५ मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसली.

  • 4/9

    अभिनेत्री स्त्री २ मध्येही दिसली होती आणि तिचे ‘आज की रात’ हे गाणे खूप चर्चेत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ती एका चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये घेते.

  • 5/9

    समांथा रूथ प्रभू कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसली नसली तरी तिने २ हिंदी वेब सिरीजमध्ये काम केले आहे. हिंदीतील तिची पहिली सिरीज द फॅमिली मॅन २ होती.

  • 6/9

    त्यानंतर ती ‘सिटाडेल हनी बनी’मध्ये दिसली. समांथाने सिटाडेलसाठी सुमारे ४ कोटी रुपये मानधन घेतले होते.

  • 7/9

    पूजा हेगडेचा पहिला बॉलिवूड चित्रपट मोहेंजोदारो होता ज्यामध्ये ती हृतिक रोशनसोबत दिसली होती. हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता पण तो फ्लॉप झाला. यानंतर ती हाऊसफुल ४, सर्कस, किसी का भाई किसी की जानमध्ये दिसली. शाहिदसोबत ‘देवा’ मध्येही दिसली होती. यासाठी तिने ३.५ ते ४ कोटी रुपये मानधन घेतले आहे.

  • 8/9

    काजल अग्रवालने २००४ मध्ये ‘क्यूं! हो गया न…’ या बॉलिवूड चित्रपटातून तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती साऊथकडे वळली आणि अनेक हिट चित्रपट दिले. ती सिंघममध्येही दिसली होती.

  • 9/9

    अलिकडेच ती सिकंदरमध्येही दिसली. यासाठी तिने सुमारे ३ कोटी रुपये शुल्क आकारले आहे. हेही पाहा- Photos : “हुस्न है सारी अदाओं में, इश्क़ है…”; तपकिरी गाऊनमध्ये मनमोहक रुचिरा जाधव

TOPICS
तमन्ना भाटियाTamannaah Bhatiaपूजा हेगडेPooja HegdeबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरश्मिका मंदानाRashmika Mandannaसमांथा रुथ प्रभूSamantha Ruth Prabhu

Web Title: Rashmika mandanna tamannaah bhatia samantha ruth prabhu kajal aggarwal south indian actresses now shining in bollywood fees charged in crores spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.