• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lakshmi niwas fame actress akshaya deodhar sant tukaram maharaj palkhi sohala 2025 photos sdn

अक्षया देवधरने शेअर केले जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील फोटो

या फोटोंना अक्षयाने ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असे कॅप्शन दिले आहे.

Updated: July 11, 2025 14:11 IST
Follow Us
  • Akshaya Deodhar Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025
    1/10

    Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan: मराठी अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाली होती.

  • 2/10

    आषाढी वारीनिमित्त (Pandharpur Wari Palkhi 2025) संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात भक्तिभावाने आणि जल्लोषात आगमन झाले.

  • 3/10

    शहराच्या भक्ती-शक्ती चौकात वारीचे भव्य स्वागत करण्यात आले.

  • 4/10

    अक्षयाने इन्स्टाग्रामवर तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/10

    या फोटोंना अक्षयाने ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 6/10

    पालखी सोहळ्यासाठी अक्षयाने निळ्या रंगाची पैठणी साडी (Blue Paithani Saree Look) नेसली होती.

  • 7/10

    अवघी उद्योगनगरी तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून गेली असून, टाळ -मृदुंगाच्या तालावर वारकरी ठेका धरत होते.

  • 8/10

    अक्षया सध्या झी मराठीच्या ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेत काम करत आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा : भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी वारकऱ्यांसह खेळली फुगडी)

TOPICS
आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५पुणे न्यूजPune Newsमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Lakshmi niwas fame actress akshaya deodhar sant tukaram maharaj palkhi sohala 2025 photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.