• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kareena kapoor shares pictures from refugee movie completed 25 years with abhishek bachchan spl

Photos : करीना कपूरला बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण; पहिल्या चित्रपटातील ५ अनसीन फोटो शेअर करत म्हणाली…

Kareena kapoor khan: करीना कपूरने अलिकडेच काही फोटो शेअर केले आहेत, हे सर्व फोटो तिच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातील आहेत.

June 30, 2025 18:21 IST
Follow Us
  • Kareena Kapoor shares pictures from refugee movie completed 25 years with abhishek Bachchan
    1/9

    बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने आज बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण केली आहेत. तिने २००० साली ‘रिफ्यूजी’ या हिंदी चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

  • 2/9

    आज २५ वर्षांनंतर, करीना इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रीं बनली आहे. २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तिने अभिषेक बच्चनबरोबरचे चित्रपटातील अनसीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

  • 3/9

    करीना कपूरने तिच्या ‘रिफ्यूजी’ या पहिल्या चित्रपटाशी संबंधित काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहते खूप पसंत करत आहेत.

  • 4/9

    हे फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ’25 years and forever to go …” यासोबतच करीनाने लाल हृदयाचा इमोजी देखील जोडला आहे.

  • 5/9

    २५ वर्षांपूर्वीच्या फोटोतील करीना आणि अभिषेकचा लूक पाहून चाहत्यांनाही जुने दिवस आठवले. करिनाचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला होता. पण, तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली होती.

  • 6/9

    करीनाचा चित्रपट फ्लॉप झाला होता, पण त्यातील गाणी प्रचंड हिट ठरली होती. करिना आणि अभिषेकमधील केमिस्ट्रीही अद्भुत होती.

  • 7/9

    चाहत्यांनी करीनाच्य पोस्टवर २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 8/9

    करीना शेवटची ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती.

  • 9/9

    तिचा आगामी चित्रपट ‘दारा’मध्येही झळकणार आहे. (सर्व फोटो साभार- करीना कपूर खान, इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : श्वेता तिवारीचं बोल्ड लूकमध्ये बीचवर फोटोशूट; लेक पलकबरोबरचं व्हेकेशन चर्चेत

TOPICS
अभिषेक बच्चनAbhishek Bachchanकरीना कपूरKareena KapoorबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kareena kapoor shares pictures from refugee movie completed 25 years with abhishek bachchan spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.