-
Shardiya Navratri 2025: आदिशक्तीचा उत्सव असणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला आज सोमवारपासून (२२ सप्टेंबर) सुरुवात होत आहे.
-
मराठी अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) नवरात्रनिमित्त खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सायलीने निळ्या सुंदर रंगाची पैठणी साडी (Blue Paithani Saree) नेसली आहे.
-
निळ्या पैठणी साडीतील लूकवर सायलीने गुलाबी रंगाचा ब्लाऊज (Pink Blouse) परिधान केला आहे.
-
नथ, हिरव्या बांगड्या आणि मोठे कानातले अशा दागिन्यांचा साज (Jewellery Look) सायलीने पैठणी साडीतील लूकवर केला आहे.
-
सायलीने चाहत्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (Navratri Wishes) दिल्या आहेत.
-
चाहत्यांनी सायलीच्या फोटोंवर ‘गोड आणि सुंदर सकाळ’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
Navratri 2025: शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सायली संजीवने शेअर केले निळ्या पैठणीतील फोटो
नथ, हिरव्या बांगड्या आणि मोठे कानातले अशा दागिन्यांचा साज सायलीने पैठणी साडीतील लूकवर केला आहे.
Web Title: Shardiya navratri 2025 sayali sanjeev blue paithani saree look jewellery photos viral sdn