• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganeshotsav 2024 latest photos ganpati bappa travel from mumbai to surat by train on mumbai central staion see photos sjr

Ganeshotsav 2024 : गणपती बाप्पानाही चुकला नाही ट्रेनचा प्रवास; पाहा मुंबई सेंट्रल स्थानकावरील खास फोटो

Ganeshotsav 2024 latest Photos : मुंबईतील मूर्तिकारांनी घडवलेल्या गणेशमूर्ती मुंबई सेंट्रल स्टेशनवरुन रेल्वेने देशातील कानाकोपऱ्यात रवाना

Updated: September 1, 2024 19:23 IST
Follow Us
  • Ganeshotsav 2024 latest Photos ganpati bappa travel from mumbai to surat by train on mumbai central staion see photos
    1/12

    गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

  • 2/12

    बाप्पाच्या जंग्गी स्वागतासाठी आता घरोघरी आणि मंडळांमध्ये मखर,मंडप बांधण्यापासून सजावटीची तयारी सुरु झाली आहे.

  • 3/12

    गणरायाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.

  • 4/12

    मुंबईतही बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत, लालबाग-परळसह अनेक याठिकाणी तर काही गणेश मंडळाचे बाप्पा मंडपात आलेही.

  • 5/12

    तर अनेकांची आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लगबग सुरु आहे.

  • 6/12

    दरम्यान दरवर्षी मुंबईतील मूर्तीकारांनी घडवलेल्या गणेश मूर्तींना देशभरातून मोठी मागणी असते.

  • 7/12

    यंदाही अनेक सुंदर गणेशमूर्ती देशभरातून मागणी असून या मूर्ती ट्रेनने देशातील कानाकोपऱ्यात रवाना होत आहेत.

  • 8/12

    दरम्यान रविवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरुन ट्रेनमे सूरतच्या दिशेने सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती रवाना झाल्या.

  • 9/12

    याशिवाय मुंबईहून अशाप्रकारे ट्रेनने अनेक भागात मोठ्या गणेश मूर्ती रवाना होत आहेत.

  • 10/12

    यात मोठ्या सार्वजनिक गणेश मूर्तींप्रमाणे घरगुती गणेश मुर्तींचाही समावेश आहे.

  • 11/12

    रेल्वे स्टेशनवरील गर्दीतून वाट काढत अगदी सावकाशपणे अनेक लोक या गणेश मूर्तींना ट्रेनमध्ये उचवून ठेवत आहेत.

  • 12/12

    अशाप्रकारे केवळ मुंबईतच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात आता लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी भक्त आतूर झाले आहेत. (सर्व फोटो : गणेश शिर्सेकर, पवन खेंग्रे, शंखदीप- इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग टॉपिकTrending Topicट्रेंडिंग न्यूजTrending Newsमराठी बातम्याMarathi Newsव्हायरल न्यूजViral News

Web Title: Ganeshotsav 2024 latest photos ganpati bappa travel from mumbai to surat by train on mumbai central staion see photos sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.