• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganeshotsav 2024 sachin tendulkar visits eknath shinde varsha residence ganpati darshan see photos spl

Sachin Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी, घेतलं गणरायाचं दर्शन, पाहा फोटो

Sachin Tendulkar At Varsha Bunglow: क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर विक्रमादित्य सचिन तेंडुलकरने काल (१३ सप्टेंबर) मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी बाप्पाचे दर्शन घेतले आहे.

Updated: September 14, 2024 13:26 IST
Follow Us
  • sachin tendulkar ganpati darshan cm house in mumbai
    1/12

    सध्या देशात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.

  • 2/12

    विविध नेते, अभिनेते, अभिनेत्री लाडक्या बाप्पाची सेवा करत आहेत.

  • 3/12

    विविध ठिकाणी दर्शनासाठी जात आहेत.

  • 4/12

    अशातच आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे.

  • 5/12

    मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचरणी सचिन नतमस्तक झाला आहे.

  • 6/12

    यावेळी सचिनच्या हस्ते गणेशाची पूजा अर्चा करण्यात आली.

  • 7/12

    मुख्यमंत्री शिंदेंनी सचिनला शाल, श्रीफळ आणि गणपती बाप्पाची सुरेख मूर्ती देऊन सन्मानित केले.

  • 8/12

    यावेळी खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या तसेच इतर विविध विषयांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

  • 9/12

    यंदा मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

  • 10/12

    दरम्यान, यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

  • 11/12

    (Photos Source- Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे/Facebook Page)

  • 12/12

    हेही पाहा- Sherya Bugade : अभिनेत्री श्रेया बुगडेने घेतले अंबाजोगाईतील माता योगेश्वरी देवीचे दर्…

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeक्रीडाSportsगणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi Newsमुख्यमंत्रीManmohan Singhसचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Ganeshotsav 2024 sachin tendulkar visits eknath shinde varsha residence ganpati darshan see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.