Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh chaturthi 2025 marathi actress home ganpati photos and their beautiful looks spl

Photos : लोकप्रिय मराठी अभिनेत्रींच्या घरचे बाप्पा; ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत दाखवली गणरायाची झलक

Ganesh Chaturthi 2025: लोकप्रिय मराठी अभिनेत्रींच्या घरी गणराय थाटात विराजमान, ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत शेअर केले फोटो

Updated: August 27, 2025 22:23 IST
Follow Us
  • Ganesh Chaturthi 2025 marathi actress home ganpati photos
    1/12

    मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या घरचा गणपती. (Photo: Instagram)

  • 2/12

    तिचा लाडका बाप्पा हनूमानाच्या अवतारातला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo: Instagram)

  • 3/12

    मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या घरचा बाप्पा. (Photo: Instagram)

  • 4/12

    सायलीने घरी बाप्पा विराजमान होताच तिच्या बाप्पाची झलक चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. (Photo: Instagram)

  • 5/12

    मराठी मालिकांमध्ये अभिनय करुन प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री वीणा जगतापचा घरचा बाप्पा. (Photo: Instagram)

  • 6/12

    वीणानेही घरी बाप्पा विराजमान होताच तिच्या बाप्पाची झलक चाहत्यांबरोबर सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. (Photo: Instagram)

  • 7/12

    मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरनेहही तिच्या बाप्पाची झलक शेअर केली आहे. (Photo: Instagram)

  • 8/12

    दरम्यान, स्मिताने यावेळी केलेला मराठमोळा लूकही खूप सुंदर आहे. (Photo: Instagram)

  • 9/12

    मराठी अभिनेत्री अक्षया देवधरनेही तिच्या बाप्पाबरोबर फोटोशूट केलंय (Photo: Instagram)

  • 10/12

    बैलगाडीत केलेलं हे फोटो शूट बाप्पाला घरी घेऊन जाताना तिने केलं आहे. (Photo: Instagram)

  • 11/12

    अनेक मालिका, चित्रपट गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या घरचा गणपती. (Photo: Instagram)

  • 12/12

    भाग्यश्रीचा मराठमोळा लूक (Photo: Instagram) हेही पाहा- Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पावर बनलेल्या ‘या’ ६ मालिका तुम्ही पाहिल्यात का? ‘या’ कलाकारांनी साकारलेली गणरायाची भूमिका

TOPICS
गणपतीGanapatiगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Ganesh chaturthi 2025 marathi actress home ganpati photos and their beautiful looks spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.