• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. give it a try to ananya panday these high fashion look mmj

तुम्हीही ट्राय करू शकता अनन्या पांडेचे ‘हे’ हाय फॅशन लूक

‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ मधून पदार्पण केलेली अनन्या पांडे तिच्या हाय फॅशन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

February 28, 2023 19:37 IST
Follow Us
  • 'स्टुडन्ट ऑफ द इयर २' मधून पदार्पण केलेली अनन्या पांडे तिच्या हाय फॅशन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. काळ्या बॉडीसूट आणि हाय बनमध्ये अनन्या सुंदर दिसतेय.(Photo: Ananya Panday/Instagram)
    1/9

    ‘स्टुडन्ट ऑफ द इयर २’ मधून पदार्पण केलेली अनन्या पांडे तिच्या हाय फॅशन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. काळ्या बॉडीसूट आणि हाय बनमध्ये अनन्या सुंदर दिसतेय.(Photo: Ananya Panday/Instagram)

  • 2/9

    तपकिरी रंगाचा ब्लेझर आणि त्याच रंगाचा कॉर्सेट टॉप अनन्यावर खूपच सुंदर दिसत आहे. (Photo: Ananya Panday/Instagram)

  • 3/9

    स्वरोवस्की डिनरसाठी अनन्याने ऑल ब्लॅक लूकची निवड केली होती आणि त्यावर पारदर्शक खड्याचे दागिने परिधान केले होते. (Photo: Ananya Panday/Instagram)

  • 4/9

    तपकिरी बॉडीकॉन ड्रेस आणि त्याला साजेशी बॅग असा कीप इट सिम्पल लूक तिने केला होता. (Photo: Ananya Panday/Instagram)

  • 5/9

    अनन्या ऑफ व्हाईट कलरच्या भरजरी लेहेंग्यात सुंदर दिसत आहे. (Photo: Ananya Panday/Instagram)

  • 6/9

    ऑफ शोल्डर फेदर मिनी ड्रेसमधील अनन्याच्या लूकने चाहत्यांना भूरळ पाडलीय. (Photo: Ananya Panday/Instagram)

  • 7/9

    डेनिम ऑन डेनिम अशा एव्हरग्रीन लूकमध्ये अनन्या भन्नाट दिसतेय. (Photo: Ananya Panday/Instagram)

  • 8/9

    काळ्या आणि सफेद सूटमध्ये अनन्याचा बॉसी लूक चाहत्यांना भारीच आवडलाय. (Photo: Ananya Panday/Instagram)

  • 9/9

    निळ्या रंगाच्या मिडी बॉडीकॉन ड्रेसमध्ये अनन्य कमालीची हॉट दिसतेय. (Photo: Ananya Panday/Instagram)

TOPICS
अनन्या पांडेAnanya PandayबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Give it a try to ananya panday these high fashion look mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.