Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these 3 cities in india have highest number of billionaires mumbai is home to the highest number of billionaires in the country pdb

पैसाच पैसा! देशातील तीन शहरात राहतात सर्वाधिक कोट्यधीश; महाराष्ट्रातील ‘हे’ शहर अव्वलस्थानी!

These 3 Cities In India Have Highest Number Of Billionaires: कोणत्या शहरात राहतात सर्वाधिक कोट्यधीश, पाहा तुमचा शहर आहे का यात…?

May 18, 2023 18:55 IST
Follow Us
  • गेल्या काही वर्षांमध्ये भारतात करोडपती कुटुंबांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळतेय.
    1/9

    गेल्या काही वर्षांमध्ये भारतात करोडपती कुटुंबांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळतेय.

  • 2/9

    गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी करोडपतींच्या श्रेणीत येणाऱ्या लोकांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • 3/9

    आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, मुंबईत सर्वाधिक २०,३०० डॉलर करोडपती आहेत.

  • 4/9

    यानंतर १७,४०० करोडपती कुटुंबे दिल्लीत तर १०,५०० कुटुंब कोलकत्यात राहतात.

  • 5/9

    अँटिलिया ही भारतातील सर्वात महाग प्रॉपर्टी आहे. ज्यामध्ये २७ मजल्यांचा समावेश आहे

  • 6/9

    मुंबईत शाहरुख खानच्या बंगल्याची प्रचंड चर्चा आहे. अहवालानुसार, या ६ मजली उंच इमारतीची किंमत सुमारे २०० कोटी रुपये आहे.

  • 7/9

    नवीन जिंदल यांचे घर लुटियन्स बंगला नवी दिल्लीतील सर्वात महागड्या आलिशान घरांपैकी एक आहे.

  • 8/9

    रवी रुईया आणि शशी रुईया यांचे हे घर दिल्लीत आहे. हा भव्य बंगला एस्सार ग्रुपचे मालक आणि बिझनेस टाइकून रुईया बंधूंचा आहे. हा सुंदर बंगला २.२४ एकरमध्ये पसरलेला आहे.

  • 9/9

    टाटा समूहाचे मालक रतन टाटा यांचे घरही अतिशय आलिशान आहे. मुंबईतील कुलाबा येथे असलेल्या या घराची किंमत सुमारे १५० कोटी रुपये आहे.  (Photos-pixabay\financialexpress)

TOPICS
ट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग न्यूजTrending Newsदिल्लीDelhiमुंबईMumbaiसोशल व्हायरलSocial Viral

Web Title: These 3 cities in india have highest number of billionaires mumbai is home to the highest number of billionaires in the country pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.