• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. can you get pregnant if you have sex during your period find out what doctors say health news pdb

मासिक पाळीच्या ‘त्या’ ४ दिवसात सेक्स केल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता आहे का? तज्ज्ञांनी काय सांगितलं, जाणून घ्या

आपलं लैंगिक आयुष्य सुखाचं होण्यासाठी आणि आई होण्यासाठी ‘सेक्स’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मग, मासिक पाळीत शारीरिक संबंध ठेवले तर खरोखरच गर्भधारणा होते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…?

July 16, 2023 11:54 IST
Follow Us
  •  सेक्स हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
    1/12

     सेक्स हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

  • 2/12

    परंतु, या घटकाविषयी दाम्पत्यांमध्ये अनेक समज-गैरसमज किंवा प्रश्न असतात. या प्रश्नाचं वेळीच निराकरण झालं तर लैंगिक जीवन अधिक आरोग्यदायी होतं आणि मातृत्वाचा हेतूही सफल होतो.

  • 3/12

    आजही समाजात संबंध आणि मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोललं जात नाही.

  • 4/12

    महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भधारणेबाबत सर्वात सामान्य असलेला गैरसमज हा आहे की, मासिक पाळी सुरू असताना शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होत नाही.

  • 5/12

    मासिक पाळीदरम्यान गर्भधारणेची शक्यता कमी राहते किंवा अजिबात राहत नाही किंवा शक्य नाही, असं मुळीच नाही.

  • 6/12

    मासिक पाळीवेळी अनप्रोटेक्टेड शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होऊ शकते.

  • 7/12

    तज्ज्ञांच्या मते, स्त्रीची प्रजनन क्षमता ओव्हुलेशन (Ovulation) दरम्यान सर्वाधिक असते. ओव्हुलेशनवर अनेक गोष्टी प्रभाव टाकू शकतात.

  • 8/12

    महिलांच्या अंडाशयातून बीजनिर्मिती आणि प्रसारण होण्याला ‘ओव्ह्युलेशन’ म्हणतात.

  • 9/12

    स्त्रियांच्या शरीरातलं बीज (Eggs) आणि पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंचा (Sperm) संयोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. 

  • 10/12

    २८ दिवसांच्या मासिक पाळीच्या चक्रात ओव्हुलेशन साधारणपणे १४ व्या दिवसाच्या वेळी सुरु होऊ शकते.

  • 11/12

    मासिक पाळी संपण्याच्या दिवसात प्रोटेक्शन न वापरता शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक राहते.

  • 12/12

    (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा) (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefitsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Can you get pregnant if you have sex during your period find out what doctors say health news pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.