• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. in these disease patients should avoid ghee how its harmful for health know from expert pdb

‘या’ आजारांमध्ये तूपाचे सेवन ठरते विषासमान; कोणी खाऊ नये अजिबात तूप? वाचा, काय सांगतात तज्ज्ञ…   

Ghee in Diseases: कोणासाठी तूपाचे सेवन विषासारखे ठरू शकते ते पाहूया…

July 20, 2023 18:29 IST
Follow Us
  • तूप हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न आहे. त्यातील विविध घटक शरीरासाठी उपयुक्त आहेत.
    1/12

    तूप हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न आहे. त्यातील विविध घटक शरीरासाठी उपयुक्त आहेत.

  • 2/12

    तज्ज्ञांच्या मते, आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या तुपाचे सेवन केल्याने काही लोकांच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.

  • 3/12

    आरोग्यासाठी फायदेशीर असूनही काही लोकांना तुपाचे सेवन न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून वारंवार दिला जातो.

  • 4/12

    चला चर जाणून घेऊया तज्ज्ञ काय सांगतात, तूप कोणी खाऊ नये…

  • 5/12

    ज्या लोकांना यकृताची समस्या आहे त्यांच्यासाठी तुपाचे सेवन विषासारखे काम करते. लीव्हरचा आजार असल्यास त्याची क्षमता कमी होते आणि पचनावर परिणाम होतो.

  • 6/12

    ताप असताना तूप न खाणे चांगले. विशेषत: ऋतू बदलत असताना ताप येतो. अशा वेळी तूप खाल्ल्याने छातीत कफ होते आणि खोकला येतो. त्यामुळे तूप खाणं टाळा.

  • 7/12

    गरोदरपणात गर्भवती महिलेचे वजन झपाट्याने वाढते. परिणामी तुपाचे सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

  • 8/12

    पचनाशी निगडीत किंवा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तूप खाणे टाळावे. फॅटी ऍसिडस् युक्त तुपाचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो. 

  • 9/12

    डिस्लिपिडेमिया, फॅटी लिव्हर, हृदयविकार असलेल्या लोकांनी आणि पित्त मूत्राशय काढण्याची शस्त्रक्रिया केलेल्या लोकांनी तूप टाळावे.

  • 10/12

    तज्ज्ञांच्या मते ज्यांचा बीएमआय जास्त आहे त्यांनी तूप खाणे टाळावे.

  • 11/12

    (वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारीत आहे. तूप कोणी खावे आणि कोणी खाऊ नये, याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

  • 12/12

    (फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: In these disease patients should avoid ghee how its harmful for health know from expert pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.