• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. congress serious allegations on narendra modi government about clean chit pbs

Photos : “मोदी सरकारमधील ‘क्लीन चिट’च्या हिट फॉर्म्युल्याची गोष्ट”; काँग्रेसचे ‘या’ ७ पोलीस अधिकारी, न्यायमूर्तींची नावं घेत गंभीर आरोप

काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ट्विटरवर ७ ट्वीट्सच्या माध्यमातून काँग्रेसने मोदी सरकारवर क्लीन चिट फॉर्म्युल्याची गोष्ट म्हणते गंभीर आरोप केले आहेत.

July 17, 2022 21:14 IST
Follow Us
  • काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ट्विटरवर ७ ट्वीट्सच्या माध्यमातून काँग्रेसने मोदी सरकारवर क्लीन चिट फॉर्म्युल्याची गोष्ट म्हणते गंभीर आरोप केले आहेत.
    1/9

    काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ट्विटरवर ७ ट्वीट्सच्या माध्यमातून काँग्रेसने मोदी सरकारवर क्लीन चिट फॉर्म्युल्याची गोष्ट म्हणते गंभीर आरोप केले आहेत.

  • 2/9

    या आरोपांमध्ये गुजरात दंगलीपासून सोहराबुद्दीन चकमकीपर्यंतच्या प्रकरणांचा समावेश आहे. यात मोदी सरकारने त्यांना क्लीन चिट देणाऱ्यांच्या नियुक्ती महत्त्वाच्या पदावर केल्याचा आरोप काँग्रेसने केला.

  • 3/9

    १. आर. के. राघवन यांनी नरेंद्र मोदींना गुजरात दंगलींमध्ये क्लिन चिट दिली. त्यांना सायप्रसचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं.

  • 4/9

    २. न्यायमूर्ती सदाशिवम यांनी तुलसी प्रजापती बनावट चकमक प्रकरणात अमित शाह यांच्यावरील गुन्हा रद्द केला. त्यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.

  • 5/9

    ३. के. व्ही. चौधरी यांनी सहारा बिर्ला प्रकरणात मोदी आणि इतर भाजपा नेत्यांना क्लीन चिट दिली. त्यांना मुख्य सतर्कता आयुक्त म्हणून नियुक्ती झाली.

  • 6/9

    ४. राकेश अस्थाना यांनी मोदी-शाह यांच्या इशाऱ्यावर अनेक प्रकरणं कमकुवत केली. त्यांची सीबीआयचे विशेष संचालक व दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक झाली.

  • 7/9

    ५. यू. यू. ललित यांनी सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात अमित शाह यांचे वकील म्हणून काम केलं. ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.

  • 8/9

    ६. वाय. सी. मोदी यांनी गुलबर्ग सोसायटी हत्याकांड व हरेन पांड्या प्रकरणात नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली. त्यांची एनआयए प्रमुखपदी नियुक्ती झाली.

  • 9/9

    ७. न्यायमूर्ती सुनील गौर यांनी पी. चिदंबरम यांच्या अटकेचा रस्ता मोकळा केला. त्यांची पीएमएलएचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली.

TOPICS
काँग्रेसCongressनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPराहुल गांधीRahul Gandhiसोनिया गांधीSonia Gandhi

Web Title: Congress serious allegations on narendra modi government about clean chit pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.