• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. muralidhar mohol met raj thackeray after becoming minister see photo spl

PHOTOS : केंद्रीय मंत्रीपदी बसल्यानंतर मुरलीधर मोहोळ शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला! पाहा फोटो

खासदार आणि केंद्रीय मंत्री झाल्यांनतर पहिल्यांदाच मुरलीधर मोहोळ यांनी राज ठाकरेंची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. (सर्व फोटो- मुरलीधर मोहोळ सोशल मीडिया)

Updated: June 22, 2024 13:29 IST
Follow Us
  • murlidhar mohol met raj thackeray
    1/9

    लोकसभा निवडणुकीत पुण्याचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला.

  • 2/9

    महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्यांनतर राज ठाकरेंनी मनसेच्यावतीने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता.

  • 3/9

    त्यासाठी राज ठाकरेंनी राज्यातील विविध उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या होत्या.

  • 4/9

    मनसे अध्यक्ष राज यांनी नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्यासाठी सभा घेतल्या.

  • 5/9

    त्यामुळे निवडून आल्यानंतर सर्वच उमेदवारांनी राज ठाकरेंच्या सदिच्छा भेटी घेण्यास सुरुवात केली होती.

  • 6/9

    परंतु पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आत्तापर्यंत भेट घेतली नव्हती.

  • 7/9

    मात्र काल २१ जून रोजी मोहोळ यांनी राज ठाकरेंची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्यासह इतर सहकारीही उपस्थित होते.

  • 8/9

    मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीतील सहकार्यासाठी आभार मानण्यासाठी ही भेट घेतली आहे. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबई येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राजसाहेबांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि राजसाहेबांचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच त्यांनी पुढील वाटचालीस दिलेल्या शुभेच्छाही स्विकारल्या.” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

  • 9/9

    हेही वाचा- PHOTOS : पत्रकार दीपक चौरसिया, वडा पाव गर्ल चंद्रिका ते साई केतन; ‘हे’ आहेत बिग बॉस ओ…

TOPICS
पुणेPuneपुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiमुरलीधर मोहोळMurlidhar Moholराज ठाकरेRaj ThackerayराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Muralidhar mohol met raj thackeray after becoming minister see photo spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.