• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. know about cm arvind kejriwal bail conditions supreme court spl

Arvind Kejriwal Bail Conditions: न्यायालयाच्या ‘या’ महत्वपूर्ण चार अटींवर अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर, वाचा काय आहेत अटी?

Arvind Kejriwal Bail, SC grants Arvind Kejriwal’s bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. कोणत्या आहेत या अटी? जाणून घेऊयात.

Updated: September 14, 2024 14:12 IST
Follow Us
  • supreme court grants bail to delhi cm arvind kejriwal in cbi sase
    1/12

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काल (१३ सप्टेंबर) जामीन मंजूर केला आहे.

  • 2/12

    जामीनानंतर ते काल रात्रीच तुरुंगामधून बाहेर आले आहेत.

  • 3/12

    अरविंद केजरीवाल यांना काही दिवसांपूर्वी सीबीआयने अटक केली होती.

  • 4/12

    त्यानंतर त्यांनी या अटकेच्या विरोधात आणि जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती.

  • 5/12

    या याचिकेवर ५ सप्टेंबरला सुनावणी झाली होती. मात्र, यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

  • 6/12

    त्यानंतर काल न्यायालयाने निकाल देत १० लाखांच्या जातमुचलक्यावर आणि दोन जामिनावर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, जामीन मंजूर करताना काही महत्वाच्या अटी घातल्या आहेत.

  • 7/12

    या अटींवर जामीन मंजूर
    १.
    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप असलेल्या मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गुणवत्तेवर भाष्य करणार नाही. या प्रकरणी सार्वजनिक टिप्पणी करता येणार नाही.

  • 8/12

    २.
    अरविंद केजरीवाल यांना ट्रायल कोर्टासमोर प्रत्येक सुनावणीच्या वेळी हजर राहावे लागेल. मग जोपर्यंत न्यायालय सांगत नाही तोपर्यंत हजर राहावे लागेल.

  • 9/12

    ३.
    अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही. सरकारी फाईल्सवर स्वाक्षरीही करता येणार नाही. अगदी आवश्यक असल्यास ते फाईल्सवर स्वाक्षरी करण्यास सक्षम असतील.

  • 10/12

    ४.
    जामिनावर बाहेर असताना ते या प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांशी संपर्क साधता येणार नाही

  • 11/12

    या महत्वाच्या अटी सर्वोच्च न्यायालयाने घातल्या आहेत.

  • 12/12

    (सर्व फोटो – लोकसत्ता संग्रहित.)

TOPICS
अरविंद केजरीवालArvind Kejriwalआम आदमी पार्टीAAPदिल्लीDelhiमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsसर्वोच्च न्यायालयSupreme Court

Web Title: Know about cm arvind kejriwal bail conditions supreme court spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.