Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi wardha speech criticism congress mva spl

PM Modi Wardha Speech : “काँग्रेस देशातील सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष”, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातील भाषणातून विरोधकांवर हल्लाबोल!

PM Modi in Vidarbha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (२० सप्टेंबर) वर्ध्यात सभा पार पडली, प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली.

Updated: September 20, 2024 16:07 IST
Follow Us
  • Narendra Modi
    1/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (२० सप्टेंबर) वर्धा दौऱ्यावर आहेत. 

  • 2/12

    पंतप्रधानांच्या हस्ते अनेक विकसकामांचे भूमिपूजन करण्यात आले. 

  • 3/12

    यावेळी पंतप्रधानांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

  • 4/12

    या सभेला वर्ध्यातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला.

  • 5/12

    प्रचंड गर्दी यावेळी पाहायला मिळाली.

  • 6/12

    दरम्यान, भाषणाची सुरुवात पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेत केली. नमस्कार म्हणत त्यांनी जनतेशी संवादास सुरुवात केली.

  • 7/12

    यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली.

  • 8/12

    त्याचवेळी त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले.

  • 9/12

    काँग्रेससह राज्यातील मविआवर त्यांनी हल्ला चढवला.

  • 10/12

    राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबावर शाही परिवार अशी टीका करताना काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.

  • 11/12

    राज्यातील मविआ आघाडीवर बोलताना मोदींनी जनतेला आवाहन केले की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊ देऊ नका.

  • 12/12

    यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. (Photos: Narendra Modi/X)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsवर्धाWardha

Web Title: Pm narendra modi wardha speech criticism congress mva spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.