• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aditya thackeray net worth information contest election from worli constituency maharashtra assembly election 2024 spl

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वरळीतील उमेदवार आदित्य ठाकरे किती श्रीमंत? वाचा मालमत्तेची माहिती

Aditya Thackeray Net Worth : उमेदवारी अर्ज दाखल करताना आदित्य ठाकरेंनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली आहे.

Updated: October 28, 2024 13:25 IST
Follow Us
  • aditya thackeray net worth eci, aditya thackeray eci property info
    1/12

    आदित्य ठाकरेंनी वरळीमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 2/12

    त्यांनी काही दिवसांपूर्वी येथून त्यांच्या उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.

  • 3/12

    २०१९ मध्ये त्यांनी वरळीमधून निवडून येत आमदारकी मिळवली होती.

  • 4/12

    दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली आहे.

  • 5/12

    जाणून घेऊयात आदित्य ठाकरे यांच्याकडे विविध रूपात असणाऱ्या संपत्तीची माहिती

  • 6/12

    स्थावर मालमत्ता- ६.४ कोटी

  • 7/12

    जंगम मालमत्ता- १७ कोटी ३९ लाख

  • 8/12

    बीएमडब्ल्यू कार- ४ कोटी २० लाख रुपये

  • 9/12

    सोने – चांदी – १ कोटी ९ लाख रुपये

  • 10/12

    रोख रक्कम- ३७ हजार २४४ रुपये, बँकेतीक ठेवी २.८ कोटी रुपये.

  • 11/12

    शेअर्स आणि म्युचुअल फंड्समध्ये १० कोटी रुपयांची गुणवणूक. स्वतः घेतलेली मालमत्ता ३.२७ कोटी, वारसा हक्काची संपत्ति २.७ कोटी

  • 12/12

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
    हेही पाहा- वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरलेले शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा कोण आहेत?

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayनिवडणूक आयोगElection Commissionमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024राजकारणPoliticsविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)Shivsena UBT

Web Title: Aditya thackeray net worth information contest election from worli constituency maharashtra assembly election 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.