• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra assembly election results 2024 baramati yugendra pawar vs ajit pawar banner as chief minister photos sdn

Baramati Election Result: ‘आमदार नाही तर मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलंय…’ विजयाआधीच झळकले अजित पवारांचे बॅनर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे.

Updated: November 23, 2024 12:11 IST
Follow Us
  • Maharashtra Vidhan Sabha Election 2024
    1/10

    Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (२३ नोव्हेंबर) लागत आहे.

  • 2/10

    या निवडणुकीत महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध महायुती (Maha Yuti) असा सामना आहे.

  • 3/10

    बारामती विधानसभेत (Baramati Election Result) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेला युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हा नवखा उमेदवार आहे.

  • 4/10

    बारामतीत मतमोजणीच्या (Vote Counting) एकूण २० फेऱ्या होणार आहेत.

  • 5/10

    मतमोजणी केंद्राबाहेर (Baramati Assembly) आता कार्यकर्ते जमू लागले आहेत.

  • 6/10

    बारामती विधानसभा मतदारसंघात सहाव्या फेरीत अजित पवार २७७८८ मतांनी आघाडीवर आहेत.

  • 7/10

    युगेंद्र पवारांनी सहाव्या फेरीत २६९२३ मते घेतली आहेत.

  • 8/10

    बारामतीत अजित पवार यांच्या विजयाआधीच बॅनर (Banner) झळकले आहेत.

  • 9/10

    या बॅनरवर अजित पवार यांना शुभेच्छा देत ‘आमदार नाही तर मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलय…’ असे लिहिले आहे.

  • 10/10

    अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

TOPICS
अजित पवारAjit Pawarनिवडणूक २०२४Electionमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP

Web Title: Maharashtra assembly election results 2024 baramati yugendra pawar vs ajit pawar banner as chief minister photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.