• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prakash ambedkar first reaction about maharashtra vidhansabha election results spl

“आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे पण…”, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची विधानसभा निकालांवर पहिली प्रतिक्रिया

Prakash Ambedkar On Vidhansabha Results : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एक ट्वीट करत विधानसभा निवडणूक निकालांवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: November 24, 2024 10:56 IST
Follow Us
  • Prakash Ambedkar On Vidhansabha Results
    1/12

    महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालांवर वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

  • 2/12

    काल (२३ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले.

  • 3/12

    या निकालांमध्ये भाजपा महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे.

  • 4/12

    तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि इतर छोट्या पक्षांना फटका बसला आहे.

  • 5/12

    प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला यंदाही खाते उघडता आले नाही.

  • 6/12

    दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी एक ट्वीट करत या निकालांवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

  • 7/12

    काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
    ”बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ हे आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात भाजपचे नवनिर्मित कमंडल राजकारण होते.”

  • 8/12

    “महाविकास आघाडीचे एक-जातीय राजकारण, आरक्षणावरील मौन यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला त्यांचे नूतनीकरण केलेले कमंडल कथन मजबूत करण्यास मदत झाली.” – प्रकाश आंबेडकर

  • 9/12

    “वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष होता ज्याने फुले, शाहू, आंबेडकर आणि मंडल – सामाजिक न्याय आणि समता यावर निवडणूक लढवली.” – प्रकाश आंबेडकर

  • 10/12

    “आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे पण, या निकालातील अनियमिततेची चौकशी झाली पाहिजे. आज भाजपाचा विजय म्हणजे सामाजिक न्यायाचा पराभव आणि कट्टर हिंदुत्वाचा विजय होय.” – प्रकाश आंबेडकर

  • 11/12

    दरम्यान, राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून मोठा विजय मिळविला आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
    हेही पाहा- Photos : महाविजयाच्या आनंदात देवेंद्र फडणवीसांनी तळली जिलेबी; भाजपा कार्यालयातील जल्लोषाचे फोटो व्हायरल

TOPICS
प्रकाश आंबेडकरPrakash Ambedkarभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024महाविकास आघाडीMahavikas Aghadiवंचित बहुजन आघाडीVBAविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Prakash ambedkar first reaction about maharashtra vidhansabha election results spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.