Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. who is sneha dube pandit bjp mla who defeated hitendra thakur in vasai spl

हितेंद्र ठाकूरांचा वसईतील गड भेदणाऱ्या स्नेहा दुबे कोण आहेत? भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराबद्दल जाणून घ्या

Who Is Sneha Dube : स्नेहा दुबे यांनी या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना पराभूत केले.

Updated: November 26, 2024 15:42 IST
Follow Us
  • who is sneha dube pandit, sneha dube vasai mla
    1/10

    स्नेहा दुबे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वसई मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. 

  • 2/10

    त्यांनी या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना पराभूत केले.

  • 3/10

    हितेंद्र हे वसईचे तीन दशकांहून अधिक काळ आमदार होते. हितेंद्र ठाकूर यांनी वसई विधानसभा मतदारसंघात अनेक वेळा निवडणूक जिंकली आहे, परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 

  • 4/10

    स्नेहा दुबेंनी ७७,५३३ मतं मिळवून विजय मिळवला, तर हितेंद्र ठाकूर यांना ७४,४०० मतं मिळाली.

  • 5/10

    हा विजय स्नेहा यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जाणून घेउयात त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल.

  • 6/10

    त्या विवेक पंडित यांच्या कन्या आहेत, विवेक पंडित यांनी २००९ मध्ये वसईमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली होती.

  • 7/10

    स्नेहा दुबे यांनी त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात स्थानिक पातळीवर केली. त्यांनी भाजपात सामील होऊन सक्रिय कार्यकर्त्या म्हणून काम सुरू केले.

  • 8/10

    त्यांच्या कार्यामुळे त्यांना स्थानिक स्तरावर लोकप्रियता मिळाली, ज्यामुळे त्यांना यंदा विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली.

  • 9/10

    स्नेहा दुबे यांनी उच्च शिक्षण घेतले असून वकिलीची सनद प्राप्त केली आहे. २०१७ मध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. 

  • 10/10

    दरम्यान या निवडणुकीत स्नेहा दुबे पंडित यांना हितेंद्र ठाकूर, विजय पाटील (महाविकास आघाडी), आणि इतर अपक्ष उमेदवारांशी तिरंगी लढाई करावी लागली. (सर्व फोटो सौजन्य- स्नेहा दुबे पंडित सोशल मीडिया)
    हेही पाहा – एकनाथ शिंदेंचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार राज्याचा कारभार; शपथविधीबाबत उत्सुकता शिगेला!

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsमहायुतीMahayutiराजकारणPoliticsवसईVasaiविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Who is sneha dube pandit bjp mla who defeated hitendra thakur in vasai spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.