• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. prime minister narendra modi and home minister amit shah paid tributes to former prime minister manmohan singh at his residence in delhi see photos spl

Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली आदरांजली

India Former PM Dr. Manmohan Singh Passes Away : माजी पंतप्रधानांच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे.

Updated: December 27, 2024 12:49 IST
Follow Us
  • Prime Minister Narendra Modi and home minister amit shah paid tributes to former Prime Minister Manmohan Singh
    1/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आदरांजली वाहिली.

  • 2/9

    भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्समध्ये ९२ व्या वर्षी निधन झाले. 

  • 3/9

    माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.

  • 4/9

    सिंग यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल उपस्थित होते.

  • 5/9

     माजी पंतप्रधानांच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे.

  • 6/9

    दोन वेळा पंतप्रधान राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांना भारतात केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे त्यांना आदराचे स्थान होते.

  • 7/9

     १९३२ मध्ये पाकिस्तानातील पंजाबमध्ये जन्मलेले मनमोहन सिंग २००४ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. 

  • 8/9

    त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. (सर्व फोटो साभार- नरेंद्र मोदी, अमित शाह सोशल मीडिया)

  • 9/9

    हेही पाहा- २ घरं, बँक खात्यातील रक्कम अन्…; माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या संपत्तीबद्दल जाणून घ्या

TOPICS
अमित शाहAmit Shahनरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधान नरेंद्र मोदीPM Narendra Modiमनमोहन सिंगManmohan Singhमराठी बातम्याMarathi News

Web Title: Prime minister narendra modi and home minister amit shah paid tributes to former prime minister manmohan singh at his residence in delhi see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.