• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. indian cricketers who happily married bollywood actresses information photos sdn

विराट कोहली ते मोहम्मद अझरुद्दीन; जेव्हा अभिनेत्रींनी पाडली क्रिकेटपटूंची विकेट

November 25, 2021 13:03 IST
Follow Us
  • Indian Cricketers Married Bollywood Actress
    1/9

    बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन गोष्टी भारतीयांच्या फार जवळच्या आहेत.

  • 2/9

    बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर यांच्यातली मैत्रीही फार घनिष्ट असते. काहींच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होऊन पुढे ते विवाह बंधनात अडकतातही.

  • 3/9

    भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगेने २०१७ साली लग्नगाठ बांधली.

  • 4/9

    भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफस्पिन गोलंदाज हरभजन सिंगने अभिनेत्री गीता बसरासोबत २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्नगाठ बांधली.

  • 5/9

    क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्माने ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीत लग्न केले.

  • 6/9

    क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किचने नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली.

  • 7/9

    मंसूर अली खान आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी १९६९ साली लग्नगाठ बांधली.

  • 8/9

    क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन आणि अभिनेत्री संगीता बिजलानी १९९६ साली विवाह केला. १४ वर्षांच्या संसारानंतर संगीता आणि अजहर विभक्त झाले.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

TOPICS
क्रीडाSportsबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Indian cricketers who happily married bollywood actresses information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.