• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. icc world cup 2023 how much is the cheapest ticket for a world cup match heres know pdb

बीसीसीआयची क्रिकेट चाहत्यांना मोठी भेट! वर्ल्डकप सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना? पाहा एका क्लिकवर

जाणून घ्या वर्ल्डकप सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना आहे…

Updated: October 5, 2023 15:37 IST
Follow Us
  • विश्वचषक २०२३ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. (फोटो-आयसीसी ट्विटर)
    1/12

    विश्वचषक २०२३ स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. (फोटो-आयसीसी ट्विटर)

  • 2/12

    सलामी सामना आज ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यात रंगला आहे. 

  • 3/12

    अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना खेळला जात आहे.

  • 4/12

    एकूण दहा संघांमध्ये ४५ दिवस वर्ल्डकप रंगणार आहे. 

  • 5/12

    या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी तिकीटही बूक केलं आहे.

  • 6/12

    ‘बुक माय शो’ वरुन तिकिटं बुक करता येते हे सर्वांना माहिती असेलच.

  • 7/12

    पण, तुम्हाला वर्ल्डकप सामन्याचं सर्वात स्वस्त तिकीट किती रुपयांना मिळेल माहिती आहे का..?

  • 8/12

    नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची मागणी कायमच सर्वाधिक असते.

  • 9/12

    इतर देशांमधील सामन्यांसाठी तिकीट दर कमी आहेत आणि तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जाऊन ते सहज खरेदी करू शकता.

  • 10/12

    वर्ल्ड कप सामन्यातील सर्वात स्वस्त तिकीटाची किंमत ४९९ रुपये आहे, जी जास्तीत जास्त ४० हजार रुपयांना विकली जाते.

  • 11/12

    अधिकृत तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मनुसार हे आकडे सांगण्यात येत आहेत.

  • 12/12

    (फोटो: Indian Express)

TOPICS
आयसीसीICCआयसीसी विश्वचषक २०२३ICC World Cupक्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cupक्रीडाSports

Web Title: Icc world cup 2023 how much is the cheapest ticket for a world cup match heres know pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.