• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. icc world cup 2023 cricket world cup trophy price in indian rupees and world cup trophy weight pdb

किती असते क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीची किंमत? आकडा वाचून व्हाल थक्क

Cricket World Cup Trophy: वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळविण्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम सुरु आहे. पण तुम्हाला या विश्वचषक ट्राफीची किंमत किती असते, माहिती आहे का..? जाणून घ्या…

Updated: October 7, 2023 17:50 IST
Follow Us
  • ५ ऑक्टोबरपासून बहुप्रतिक्षित क्रिकेटचा महासंग्राम सुरु झाला आहे. (फोटो-आयसीसी ट्विटर)
    1/9

    ५ ऑक्टोबरपासून बहुप्रतिक्षित क्रिकेटचा महासंग्राम सुरु झाला आहे. (फोटो-आयसीसी ट्विटर)

  • 2/9

    ही विश्वचषक स्पर्धा १९ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.

  • 3/9

    वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळविण्यासाठी यावेळी १० संघ या ट्रॉफीसाठी झुंजणार आहेत.

  • 4/9

    आता कोणता संघ ही ट्राफी आपल्या नावी करतो, हे येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेलच.

  • 5/9

    पण, तुम्हाला या विश्वचषक ट्राफीची किंमत किती असते, माहिती आहे का..? चला तर मग जाणून घेऊया…

  • 6/9

    क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी सोने आणि चांदीपासून तयार करण्यात आली आहे. ट्रॉफीमध्ये दिसणारा सोन्याचा रंगाचा चेंडू सोन्याचा असून तीन कॉलम्स चांदीचे आहेत.

  • 7/9

    ट्रॉफीची उंची ६० सेंटीमीटर असून ११ किलो इतकं वजन आहे.

  • 8/9

    सोन्या-चांदीची वर्ल्डकप ट्रॉफी १९९९ पासून अस्तित्वात आहे, अशी माहिती आहे.

  • 9/9

    सध्याची आयसीसी ट्रॉफी ही जगातील टॉप-१० सर्वात महागड्या क्रीडा ट्रॉफींपैकी एक असून त्याची किंमत ३०,००० डॉलर म्हणजेच अंदाजे २४,७६,६५० रुपये आहे. (फोटो सौजन्य : financialexpress)

TOPICS
आयसीसीICCआयसीसी विश्वचषक २०२३ICC World Cupक्रिकेटCricketक्रिकेट न्यूजCricket Newsक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cupक्रीडाSports

Web Title: Icc world cup 2023 cricket world cup trophy price in indian rupees and world cup trophy weight pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.