Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. top 5 indian batsmen to complete fastest 3000 runs in ipl history rishabh pant ms dhoni yusuf pathan suryakumar yadav vbm

PHOTOS : IPL इतिहासात सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करणारे भारताचे टॉप ५ फलंदाज कोण आहेत? जाणून घ्या

IPL 2024 : आयपीएल २०२४ मध्ये, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ३००० धावांचा टप्पा गाठला. आता तो आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

April 13, 2024 18:46 IST
Follow Us
  • Top 5 Indian batsmen to complete fastest 3000 runs in IPL history
    1/5

    ऋषभ पंत: ऋषभ पंत आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. चेंडूंच्या बाबतीत त्याने हा आकडा सर्वात जलद गाठला. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने २०२८ चेंडूत ३००० धावांचा टप्पा गाठला. (Photo Source -DC X)

  • 2/5

    युसूफ पठाण: आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या युसूफ पठाणने आयपीएलमध्ये खेळताना २०८२ चेंडूत ३००० धावांचा टप्पा गाठला होता. पंतच्या आधी आयपीएलमध्ये सर्वात जलद ३०० धावा करणारा भारतीय फलंदाज युसूफ पठाण होता. (Photo Source -Yusuf Pathan X)

  • 3/5

    सूर्यकुमार यादव: काही काळ मुंबई इंडियन्सकडून खेळणारा सूर्यकुमार यादव त्याच्या स्फोटक फलंदाजीसोबतच असामान्य फटके मारण्यासाठी ओळखला जातो. सूर्याने आयपीएलमध्ये २१३० चेंडूत ३००० धावा करण्याचा पराक्रम केला होता. (Photo Source -IPL X)

  • 4/5

    सुरेश रैना : मिस्टर आयपीएल म्हटल्या जाणाऱ्या सुरेशने टूर्नामेंटमध्ये २१३५ चेंडूत ३०० धावांचा आकडा पार केला. चेन्नई सुपर किंग्जसाठी रैना हा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. (Photo Source -Suresh Raina X)

  • 5/5

    एमएस धोनी: चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने आयपीएलमध्ये २१५२ चेंडूत ३००० धावांचा आकडा गाठला होता. या मोसमात धोनी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. (Photo Source – CSK X)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025ऋषभ पंतRishabh Pantमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniसुरेश रैनाSuresh-Rainaसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Top 5 indian batsmen to complete fastest 3000 runs in ipl history rishabh pant ms dhoni yusuf pathan suryakumar yadav vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.