• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. what arjun tendulkar and rishabh pants sister sakshi have relation with september 24 reason for celebration vbm

PHOTOS : अर्जुन तेंडुलकर आणि ऋषभ पंतची बहीण साक्षीचा ‘या’ तारखेशी आहे खास संबंध, जाणून घ्या कारण

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर हा महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. साक्षी ही यष्टिरक्षक ऋषभ पंतची मोठी बहीण आहे.

September 24, 2024 19:11 IST
Follow Us
  • arjun tendulkar birthday, rishabh pant family, cricketers birthday
    1/7

    24 सप्टेंबर ही तारीख क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर आणि यष्टीरक्षक फलंदाजी ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतसाठी खूप खास आहे. दोघांचा या तारखेशी असलेला संबंध हा खास सेलिब्रशनचे एक कारण आहे.

  • 2/7

    अर्जुन तेंडुलकर हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून आणि रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळतो. (फोटो सौजन्य- ऋषभ पंत इन्स्टाग्राम)

  • 3/7

    ऋषभ पंतची बहीण साक्षी लंडनमध्ये राहते. ती ऋषभ पंतपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. ती अनेकदा स्टेडियममध्ये आपल्या भावाचा सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमध्ये आलेली दिसते. (फोटो सौजन्य- साक्षी पंत इन्स्टाग्राम)

  • 4/7

    अर्जुन आणि साक्षी या दोघांचाही वाढदिवस 24 सप्टेंबरला असतो. यावर्षी अर्जुन तेंडुलकर 25 वर्षांचा झाला आहे, तर पंतची बहीण साक्षी 29 वर्षांची झाली आहे. (फोटो सौजन्य- साक्षी पंत इन्स्टाग्राम)

  • 5/7

    अर्जुन तेंडुलकरला अनेक क्रिकेटपटूंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या पण सर्वात खास शुभेच्छा त्याला बहीण साराकडून मिळाल्या. साराने लहानपणीचे फोटो शेअर करून अर्जुनचे शुभेच्छा दिल्या. (छायाचित्र सौजन्य- अर्जुन तेंडुलकर इन्स्टाग्राम)

  • 6/7

    साराने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आमच्या घरच्या बाळाला आणि आमच्या विश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या अर्जुनला 25 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि आम्हाला तुझा खूप अभिमान आहे.(छायाचित्र सौजन्य- अर्जुन तेंडुलकर इन्स्टाग्राम)

  • 7/7

    साक्षी पंतलाही तिच्या मित्रांनी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या, ज्याची तिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. साक्षी तिच्या पतीसोबत हा खास दिवस साजरा करत आहे.(फोटो सौजन्य- साक्षी पंत इन्स्टाग्राम)

TOPICS
अर्जुन तेंडुलकरArjun Tendulkarऋषभ पंतRishabh Pantक्रिकेट न्यूजCricket NewsवाढदिवसBirthdayसचिन तेंडुलकरSachin Tendulkarसारा तेंडुलकरSara Tendulkar

Web Title: What arjun tendulkar and rishabh pants sister sakshi have relation with september 24 reason for celebration vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.