• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat rohit and suryakumar yadav list of batters with most runs in india vs south africa t20is spl

विराट, सूर्या ते हिटमॅन रोहितपर्यंत, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ T20 सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांच्या मदतीने ३९४ धावा केल्या आहेत.

November 15, 2024 15:11 IST
Follow Us
  • David Miller
    1/9

    दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने भारताविरुद्ध २१ T२० सामन्यांमध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीने ४५२ धावा केल्या आहेत.

  • 2/9

    भारताचा घातक फलंदाज रोहित शर्माने १८ टी-२० सामन्यांमध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४२९ धावा करून आपल्या T२०I कारकिर्दीचा शेवट केला.

  • 3/9

    भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ T२० सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांच्या मदतीने ३९४ धावा केल्या आहेत.

  • 4/9

    दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉकने भारताविरुद्ध ११ टी-२० सामन्यांत ४ अर्धशतकांसह ३५१ धावा करून आपली T२०I कारकीर्द संपवली.

  • 5/9

    भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ टी-२० सामन्यांमध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने ३४६ धावा केल्या आहेत.

  • 6/9

    भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२ टी-२० सामन्यांमध्ये एका शतकासह ३३९ धावा केल्या आहेत.

  • 7/9

    दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जेपी ड्युमिनीने भारताविरुद्ध १० टी-२० सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांच्या मदतीने २९५ धावा करून निवृत्ती घेतली.

  • 8/9

    दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने भारताविरुद्ध १० सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांसह १६८ च्या स्ट्राइक रेटसह २७४ धावा केल्या आहेत.

  • 9/9

    हेही पाहा- Photos : गुरू नानक जयंतीनिमित्त अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात उसळली भाविकांची गर्दी, Golden Temple चे आकर्षक फोटो व्हायरल

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाIND-vs-SAरोहित शर्माRohit Sharmaविराट कोहलीVirat Kohliसुरेश रैनाSuresh-Rainaसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Virat rohit and suryakumar yadav list of batters with most runs in india vs south africa t20is spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.