• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat kohli anushka sharma hanuman garhi temple darshan ayodhya ramlala ipl 2025 rcb see photos spl

‘विरुष्का’ झाले भक्तीत तल्लीन! वृंदावनानंतर अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात केली पूजा, पाहा फोटो

Virat Kohli Anushka sharma hanuman garhi temple darshan ayodhya photos: विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या हनुमान गढीमधील दर्शनाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Updated: May 25, 2025 19:53 IST
Follow Us
  • Virat Kohli Anushka Sharma Hanuman Garhi darshan ayodhya
    1/10

    भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी आता अयोध्येतील हनुमान गढी मंदिरात दर्शन घेतले आहे. (Photo: ANI)

  • 2/10

    विराट आणि अनुष्का शर्मा यांच्याभोवती प्रचंड गर्दी जमलेली तरीही, या स्टार जोडप्याने दर्शन घेतले. (Photo: ANI)

  • 3/10

    यावेळी दोघांनीही हात जोडून हनुमानाची प्रार्थना केली. (Photo: ANI)

  • 4/10

    यानंतर, मंदिराच्या पुजाऱ्यांनी या जोडप्याला हार घातला आणि त्यांना टिळा लावला. (Photo: ANI)

  • 5/10

    पंडितांनी विराट कोहलीच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला. (Photo: ANI)

  • 6/10

    भक्तीत तल्लीन विरुष्का
    विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या हनुमान गढीमधील दर्शनाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo: ANI)

  • 7/10

    मंदिर समितीने त्यांना ही सुंदर हनुमान मुर्तीही भेट दिली आहे. (Photo: ANI)

  • 8/10

    दरम्यान, १२ मे रोजी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी विरुष्काने वृंदावनात जाऊन प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. (Photo: ANI)

  • 9/10

    याशिवाय, कोहली यापूर्वी नीम करौली बाबांचे आशीर्वाद घेतानाही दिसला आहे. (Photo: ANI)

  • 10/10

    आयपीएल
    कोहली सध्या आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिल्यांदा चॅम्पियन बनवण्याची तयारी करत आहे. आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आरसीबीने आपला शेवटचा सामना लखनौमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला आहे. (Photo: ANI) हेही पाहा- वैष्णवीची आत्महत्या, मोठ्या सुनेचाही छळ; हगवणे कुटुंबाचा मुख्य व्यावसाय काय? मयुरी जगतापने सगळं सांगितलं…

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaअयोध्याAyodhyaआयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsविराट कोहलीVirat KohliहनुमानLord Hanuman

Web Title: Virat kohli anushka sharma hanuman garhi temple darshan ayodhya ramlala ipl 2025 rcb see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.