Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. top 5 captains to play most ipl finals surpasses gautam gambhir and hardik pandya in ipl 2025 final spl

IPL 2025 : आयपीएलचे सर्वाधिक फायनल खेळणारे टॉप ५ कर्णधार, श्रेयस अय्यरने गंभीर आणि पांड्याला टाकले मागे

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीशी मकाबला करत आहे. सर्वाधिक आयपीएल फायनल खेळणाऱ्या कर्णधारांच्या यादीत अय्यर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Updated: June 3, 2025 21:31 IST
Follow Us
  • Captains with Most IPL Finals
    1/9

    एमएस धोनी
    इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक फायनल खेळण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. (Photo: IPl/Social Media)

  • 2/9

    धोनीने त्याच्या कारकिर्दीत १० वेळा फायनल खेळला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) ने पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. (Photo: IPl/Social Media)

  • 3/9

    रोहित शर्मा
    या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने कर्णधार म्हणून पाच आयपीएल फायनल खेळले आहेत. (Photo: IPl/Social Media)

  • 4/9

    हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स (एमआय) ने पाच जेतेपदे जिंकली. त्याने आयपीएल २०२३ पर्यंत एमआयचे नेतृत्व केले. (Photo: IPl/Social Media)

  • 5/9

    श्रेयस अय्यर
    श्रेयस अय्यर यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. अय्यरने कर्णधार म्हणून तीन वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पंजाब किंग्जपूर्वी त्याने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांना अंतिम फेरीत पोहोचवले होते. (Photo: IPl/Social Media)

  • 6/9

    आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचवणारा तो एकमेव कर्णधार आहे. (Photo: IPl/Social Media)

  • 7/9

    हार्दिक पंड्या
    हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून दोन आयपीएल फायनल खेळले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (जीटी) ने २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्स (आरआर) विरुद्ध अंतिम सामना खेळला आणि ट्रॉफी जिंकली. (Photo: IPl/Social Media)

  • 8/9

    हार्दिकच्या नेतृत्वाखालील जीटीने २०२३ मध्ये अंतिम फेरी गाठली होती पण उपविजेतेपद पटकावले. हार्दिक आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. (Photo: IPl/Social Media)

  • 9/9

    गौतम गंभीर
    या यादीत गौतम गंभीर पाचव्या क्रमांकावर आहे. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने दोनदा अंतिम सामना खेळला आणि दोन्ही वेळा विजेतेपद जिंकले. २०१२ च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात केकेआरने सीएसकेचा पराभव केला. त्याच वेळी, २०१४ च्या विजेतेपद सामन्यात गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने पंजाबचा पराभव केला. (Photo: IPl/Social Media) हेही पाहा- IPL 2025: यंदा कोण पटकावणार ऑरेंज कॅप; गेल्या १६ हंगामातील विजेते कोण? किती केलेल्या धावा?

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsगौतम गंभीरGautam Gambhirमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniरोहित शर्माRohit Sharmaश्रेयस अय्यरShreyas Iyerहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Top 5 captains to play most ipl finals surpasses gautam gambhir and hardik pandya in ipl 2025 final spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.