• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 final rcb vs pbks royal challengers bengaluru won the final after 18 years virat kohli spl

IPL 2025 Final: १८ क्रमांकाची जर्सी अन् १८ वर्षांची ‘विराट’ प्रतिक्षा; कोहलीच्या आरसीबीचं स्वप्न झालं साकार, जिंकला आयपीएल चषक

RCB vs PBKS IPL 2025 Final: रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आयपीएल चषकाचा यंदाचा विजेता ठरला आहे.

June 4, 2025 00:05 IST
Follow Us
  • अखेर २०२५ मध्ये विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. (Photo: BCCI)
    1/9

    अखेर २०२५ मध्ये विराट कोहलीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. (Photo: BCCI)

  • 2/9

    त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आयपीएल चषकाचा यंदाचा विजेता ठरला आहे. (Photo: BCCI)

  • 3/9

    आरसीबीने अहमदाबादच्या मैदानात आज झालेल्या फायनल सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव करत पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. (Photo: BCCI)

  • 4/9

    आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबसमोर १९१ धावांचे आव्हान ठेवले होते. (Photo: BCCI)

  • 5/9

    हे आव्हान पंजाबला पार करता आले नाही. (Photo: BCCI)

  • 6/9

    विराट कोहलीने आज आरसीबीकडून नावाला साजेशी कामगिरी केली. (Photo: BCCI)

  • 7/9

    त्याने सर्वाधिक ४३ धावा केल्या. (Photo: BCCI)

  • 8/9

    आरसीबीने ६ धावांनी पंजाब किंग्सचा पराभव केला आहे. (Photo: BCCI)

  • 9/9

    आरसीबी आयपीएलची ट्रॉफी जिंकणारी ८ वी टीम बनली आहे. (Photo: BCCI) हेही पाहा- महेंद्रसिंग धोनी ते रोहित शर्मा; सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल खेळलेत ‘हे’ खेळाडू

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेटCricketक्रीडाSportsपंजाब किंग्सPunjab Kingsरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुRoyal Challengers Bangaloreविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Ipl 2025 final rcb vs pbks royal challengers bengaluru won the final after 18 years virat kohli spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.