-
भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने द्विशतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने १५० धावा केल्या. ( फोटो- एक्स)
-
शुभमन गिलने दुसऱ्या कसोटी सामन्यात ४३० धावा केल्या आहेत. ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.
(फोटो- एक्स) -
कसोटी क्रिकेटमधील एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आता गिलच्या नावावर आहे. जाणून घ्या सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (फोटो- एक्स)
-
याआधी सुनील गावसकर यांनी १९७१ मध्ये वेस्टइंडिज विरूद्ध झालेल्या सामन्यात ३४४ धावा केल्या होत्या.
(फोटो- एक्स) -
या यादीत विराट कोहलीचा देखील समावेश आहे. विराटने २०१६ मध्ये इंग्लंडविरूद्ध २८९ धावा केल्या होत्या.
(फोटो- एक्स) -
तर राहुल द्रविड यांनी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या सामन्यात ३०५ धावा केल्या होत्या.
(फोटो- एक्स) -
वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानविरूद्ध खेळताना २००४ मध्ये ३०९ धावा केल्या होत्या. ( फोटो- एक्स)
IND vs ENG: एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
Most Runs For India In Test Match: एकाच कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज, पाहा टॉप ५ फलंदाजांची यादी.
Web Title: Most runs for team india in a test match shubman gill creates big record ind vs eng amd