• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. dr babasaheb ambedkar jayanti 2022 celebration near pune railway station pbs

Photos : फुलांचे हार, निळे ध्वज आणि ‘जय भीम’चा जयघोष, पुण्यात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

April 14, 2022 20:06 IST
Follow Us
  • पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे - एक्स्प्रेस फोटो)
    1/9

    पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)

  • 2/9

    पुण्यातील शेकडो नागरिकांनी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पुणे स्टेशन परिसरात गर्दी गेली होती. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)

  • 3/9

    यावेळी उपस्थित नागरिकांच्या हातात निळा ध्वज आणि तोंडात जय भीमचा जोरदार जयघोष होता. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)

  • 4/9

    डॉ. आंबेडकर यांचा पुतळा तर फुल हारांनी अगदी झाकोळून गेला होता. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)

  • 5/9

    नागरिक आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पमाला घालून अभिवादन करत होते. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)

  • 6/9

    याशिवाय गाण्यांच्या ठेक्यावर उपस्थित अनेक नागरिक नाचतही होते. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)

  • 7/9

    एकूणच पुण्यातील वातावरण १४ एप्रिलला निळ्या रंगाने न्हाहून निघाले. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)

  • 8/9

    ज्येष्ठांसह लहानगे देखील या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळाले. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)

  • 9/9

    एकूणच दोन वर्षे करोनाने उत्सवाला मुरड घातलेल्या नागरिकांनी यंदा मनमुरादपणे बाहेर पडून आपला आनंद व्यक्त केला. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे – एक्स्प्रेस फोटो)

TOPICS
डॉ. आंबेडकर जयंतीAmbedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकरDr Babasaheb AmbedkarपुणेPuneपुणे न्यूजPune News

Web Title: Dr babasaheb ambedkar jayanti 2022 celebration near pune railway station pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.