Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. kashmir first snow fall beautiful snow pictures all over gulmarg valley will make you book flight tickets svs

Photos: नंदनवन सजलं! काश्मीरमधील पहिल्या हिमवर्षावाचे फोटो पाहिलेत का?

गुलमर्गमध्ये गुरुवारी पहिला हिमवर्षाव झाला. (एक्सप्रेस फोटो)

Updated: October 21, 2022 17:00 IST
Follow Us
  • काश्मीरमधील गुलमर्ग येथे यंदाची पहिली बर्फवृष्टी झाली.
    1/12

    काश्मीरमधील गुलमर्ग येथे यंदाची पहिली बर्फवृष्टी झाली.

  • 2/12

    नंदनवनाप्रमाणे काश्मीर खोरे बर्फ़ाची चादर ओढून अत्यंत नयनरम्य दिसत होते.

  • 3/12

    गुलमर्ग आणि सोनमर्ग सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांसह काश्मीरच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली होती.

  • 4/12

    गुलमर्ग आणि सोनमर्ग सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांसह काश्मीरच्या उंच भागात बर्फवृष्टी झाली होती.

  • 5/12

    अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकर बर्फवृष्टी झाली आहे.

  • 6/12

    गुलमर्गमध्ये पहिल्या बर्फवृष्टीनंतर सोशल मीडियावर हे मोहक दृश्य पाहायला मिळत आहे.

  • 7/12

    गुलमर्गमधील हिमवृष्टीनंतरचे निसर्गाचे मनमोहक रूप पाहून पर्यटक सुखावले आहेत.

  • 8/12

    उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथील हिमवर्षावाचा पर्यटक आनंद लुटत आहेत.

  • 9/12

    बर्फवृष्टीदरम्यान बर्फाच्छादित भागातून प्रवास करण्यासाठी पर्यटक घोड्यांचा वापर करत आहेत.

  • 10/12

    गुलमर्गमध्ये लवकर बर्फवृष्टी झाल्यामुळे, यंदा भारतभरही लवकर थंडी अनुभवण्यास मिळू शकते

  • 11/12

    हे फोटो पाहून काश्मीरला नंदनवन का म्हणतात हे आपल्याही लक्षात आले असेल.

  • 12/12

    (Express Photo by Shuaib Masoodi)

TOPICS
काश्मीरKashmirजम्मू-काश्मीरJammu Kashmirट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Video

Web Title: Kashmir first snow fall beautiful snow pictures all over gulmarg valley will make you book flight tickets svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.