• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. railway board has directed to convert the sleeper coach in a train into a general coach if the number of passengers is less pdb

कोट्यवधी प्रवाशांसाठी मोठी बातमी! दिवसा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये भारतीय रेल्वेचा ‘हा’ मोठा निर्णय!

भारतीय रेल्वेकडून कायमच प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

September 1, 2023 11:44 IST
Follow Us
  • भारतील रेल्वे कोट्यावधी लोकांची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांमध्ये भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे.
    1/12

    भारतील रेल्वे कोट्यावधी लोकांची जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांमध्ये भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे.

  • 2/12

    इंडियन रेल्वेच्या नावावर अनेक विक्रम आहेत. देशाच्या कानाकोपऱ्या रेल्वेचं जाळं पसरलं आहे. 

  • 3/12

    इंडियन रेल्वेच्या नावावर अनेक विक्रम आहेत. देशाच्या कानाकोपऱ्या रेल्वेचं जाळं पसरलं आहे. 

  • 4/12

    भारतीय रेल्वेकडून कायमच प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

  • 5/12

    आता पुन्हा एकदा भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  • 6/12

    जनरल डब्यापासून ते फर्स्ट एसी ते डब्यापर्यंत प्रत्येक प्रवासी आपल्याला परवडणाऱ्या डब्याने प्रवास करतात.

  • 7/12

    मात्र, जनरल डब्यातील प्रवाशांची वाढणारी संख्या पाहता भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. 

  • 8/12

    रेल्वेतील स्लीपर कोचला जनरल कोचमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. 

  • 9/12

    रेल्वे मंत्रालयाच्या झोनल ऑथरिटीने दिलेल्या माहितीनुसार जनरल डब्यावर येणारा प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

  • 10/12

    देशातील विविध राज्यांतून दिवसा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये स्लीपर कोचचं जनरल कोचमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. 

  • 11/12

    आता स्लीपर कोचचं जनरल कोचमध्ये रुपांतर होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • 12/12

    (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र)

TOPICS
आयआरसीटीसीIRCTCभारतीय रेल्वेIndian Railwayमंत्रालयMantralayaरेल्वेRailwayरेल्वे आरक्षणRailway Reservationरेल्वे स्टेशनRailway Station

Web Title: Railway board has directed to convert the sleeper coach in a train into a general coach if the number of passengers is less pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.