Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. manoj jarange protest for maratha reservation legal expert team meeting in pune kunabi certificate cm eknath shinde jalna rmm

“…म्हणजे इकडे आमचा कार्यक्रम होऊ दे”, मराठा आरक्षणावर जरांगे यांचं मोठं भाष्य

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण आणि न्यायालयीन लढाईवर मोठं भाष्य केलं आहे.

September 26, 2023 18:22 IST
Follow Us
  • मराठा समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
    1/15

    मराठा समुदायाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

  • 2/15

    मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं.

  • 3/15

    ४० दिवसांत सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास पुन्हा उपोषण सुरू करणार असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

  • 4/15

    दरम्यान, पुण्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कायदेतज्ज्ञांची बैठक झाली.

  • 5/15

    या बैठकीत आंदोलनापेक्षा कायदेशीर लढाईवर भर दिला पाहिजे. आंदोलनामुळे तरुणांचं नुकसान होतंय, असा सूर उमटला.

  • 6/15

    या बैठकीवर आणि मराठा समाजाच्या कायदेशीर लढाईवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.

  • 7/15

    आमचं नुकसान व्हायचं राहिलं आहे का? असा सवाल जरांगे यांनी विचारला.

  • 8/15

    कायदेशीर लढाई लढू नका, असं आम्ही म्हणत नाही. गायकवाड यांनी कायदेशीर लढाई लढली. राणेसाहेबांच्या समितीनेही कायदेशीर बाजू लढवली-मनोज जरांगे

  • 9/15

    कायद्याने आम्हाला काहीच मिळालं नाही-मनोज जरांगे

  • 10/15

    कायद्याने आम्हाला प्रत्येकवेळी हुलकावणी दिली आहे-मनोज जरांगे

  • 11/15

    मराठा आरक्षणासाठी न्यायालयात गेलो तर आमच्या दोन-चार पिढ्या जातील. अन् इकडे आमचा संपूर्ण कार्यक्रम होईल-मनोज जरांगे

  • 12/15

    कायदेशीर लढाई सुरूच राहावी, आम्ही कायद्याला मानत नाही, असं नाही -मनोज जरांगे

  • 13/15

    पण २००४ च्या जीआरनुसार मराठा कुणबी आहेत, हे सिद्ध केलं आहे. संत-महंतांपासूनचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत-मनोज जरांगे

  • 14/15

    तरीही तुम्हाला आणखी अभ्यासच करायचा आहे, तो तुम्ही करत राहा-मनोज जरांगे

  • 15/15

    सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeन्यायालयCourtमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patilमराठा आरक्षणMaratha Reservationमहाराष्ट्र सरकारMaharashtra Government

Web Title: Manoj jarange protest for maratha reservation legal expert team meeting in pune kunabi certificate cm eknath shinde jalna rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.