• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. irctc indian railway platform ticket duration validity know how long you can stay on railway station premises after buying platform ticket sjr

प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतर तुम्ही रेल्वे स्टेशनवर किती वेळ थांबू शकता? जाणून घ्या

Indian Railway : रेल्वेने प्रवास न करणाऱ्या व्यक्तीलाही रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट आवश्यक असते. पण तुम्हाला माहीत आहे का तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटावर कितीवेळ स्टेशनवर थांबू शकता?

Updated: June 1, 2024 11:35 IST
Follow Us
  • indian railway platform ticket duration validity know how long you can stay on railway station premises after buying platform ticket
    1/9

    तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर अनेकदा पाहत असाल की, अनेक लोक त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना रेल्वे स्टेशनवर सोडायला येत असतात.

  • 2/9

    अनेकदा काही प्रवासी एकटे प्रवास करतात अशावेळी त्यांच्याकडील सामान उचलण्यास मदत करण्यासाठी ते कुटुंबातील सदस्याला रेल्वे स्टेशनवर बोलवतात.

  • 3/9

    पण ट्रेनने प्रवास करण्यासाठी नाही पण कोणालातरी मदत करण्यासाठी म्हणून रेल्वे स्टेशनवर जात असाल तर अशावेळी तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट आवश्यक असते.

  • 4/9

    स्टेशनवर कोणाची वाट पाहत थांबण्यासाठीही प्लॅटफॉर्म तिकीटची गरज असते.

  • 5/9

    प्लॅटफॉर्म तिकीटाच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास ते १० रुपये आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते ऑनलाइन खरेदी करू शकता किंवा रेल्वे स्टेशनवर जाऊन तुम्ही तिकीट काउंटरवरुन ऑफलाइन काढू शकता.

  • 6/9

    रेल्वेच्या अधिकृत UTS ॲपद्वारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करता येते. पण तुम्हाला माहीत आहे का एका प्लॅटफॉर्म तिकिटावर तु्म्ही किती तास स्टेशनवर थांबू शकता?

  • 7/9

    एखादी व्यक्ती प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर २ तास थांबू शकते.

  • 8/9

    प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर २ तासांपेक्षा जास्त तास रेल्वे स्टेशनवर थांबलात तर तुमच्याकडून २५० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.

  • 9/9

    या दंडाबरोबरच तुमच्याकडून जवळच्या रेल्वे स्थानकापर्यंतचे भाडेही आकारले जाऊ शकते.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsपश्चिम रेल्वेभारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वे तिकीटRailway Ticketरेल्वे प्रवासीRailway Passengersरेल्वे विभागRailway Departmentरेल्वे स्टेशनRailway Station

Web Title: Irctc indian railway platform ticket duration validity know how long you can stay on railway station premises after buying platform ticket sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.