Today’s Viral News Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.

Live Updates

Trending News Updates, 21 May 2025: आज आपण सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ जाणून घेणार आहोत.

17:10 (IST) 21 May 2025

धावत्या बाईकवर कपलचं जोरदार भांडण; प्रेयसीने १४ वेळा चपलेने मारलं; VIDEO पाहून डोकंच धराल

Girlfriend Boyfriend Fight Video Viral : हे भांडण इतकं टोकाला जातं की, प्रेयसी भररस्त्यात प्रियकराला मारहाण करताना दिसतेय. …अधिक वाचा
16:23 (IST) 21 May 2025

“तिच्या हळदीत तो ढसाढसा रडला…”, भावा-बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दाखविणारा VIDEO पाहाच एकदा

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बहिणीला हळद लावताना त्याला गहिवरून येतं आणि तो रडायला सुरुवात करतो. …सविस्तर बातमी
13:12 (IST) 21 May 2025

Bengaluru Rain : बंगळुरूच्या रस्त्यावर पाणीच पाणी! साचलेल्या पाण्यातून धावली बस, दुचाकीस्वार पडले पाण्यात Video Viral

Bengaluru Rain In Marathi : रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्या एका बसमुळे रस्त्याच्या बाजूला उभे असलेले दुचाकीस्वार थेट पाण्यात पडल्याची घटना एका व्हिडीओमध्ये कैद झाली आहे. …सविस्तर वाचा
13:00 (IST) 21 May 2025

धोनीचा डुप्लिकेट पाहिलात का? धोनीची फलंदाजी सोडून डुप्लिकेट माहीबरोबर सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी; फोटो, Video व्हायरल

Who Is Duplicate MS Dhoni: दिल्लीच्या स्टेडियमवर दिसणारा कोण आहे धोनीचा डुप्लिकेट तुम्ही पाहिलात का? व्हिडीओ होतोय व्हायरल… …सविस्तर बातमी
11:58 (IST) 21 May 2025

Pune Rain : अवकाळी पावसामुळे सिंहगड रस्त्यावर पुलावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांची लागली भली मोठी रांग, Video Viral

Pune Rain Sinhgadh Road Viral Video: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिंहगड रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. …सविस्तर वाचा
11:08 (IST) 21 May 2025

बापरे! पुण्याला अवकाळी पावसाने झोडपलं! पुणेकर म्हणे,”असा पाऊस कधीही पाहिला नाही” VIDEO व्हायरल

गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पावसामुळे चांगलेच झोडपले आहे. दरम्यान हवमान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंड अलर्ट दिला आहे. दरम्यान आज(ता. २०) पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. ऐन रहदारीच्या वेळीच पावासाने हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडवली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अवघ्या तासभरात पुण्यातील रस्त्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. सविस्तर बातमी..

11:03 (IST) 21 May 2025

“नवरा म्हणून हरलास पण बाप म्हणूनही हरलास” भर रस्त्यात बायकोला अमानुष मारहाण; बाळाला फेकलं अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल

Shocking video: या व्हिडीओमध्ये आई-वडिलांच्या भांडणामध्ये मुलांचे कसे हाल होतात हे पाहायला मिळालं आहे. तसेच यामध्ये आईने जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. …अधिक वाचा
09:07 (IST) 21 May 2025

VIDEO: जुगाड असावा तर असा! गर्मीपासून वाचवण्याची पठ्ठ्याचा जबरदस्त जुगाड; खतरनाक जुगाड पाहून सर्वांची झोप उडाली

Viral video: काही लोक आहेत जे उन्हापासून वाचण्यासाठी काही ना काही शक्कल लढवतातच. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. …सविस्तर वाचा
08:41 (IST) 21 May 2025

“मराठी बोल नाहीतर मार खाशील”; घाटकोपरमध्ये पुन्हा मराठीवरून वाद, दुकानदार अन् तरुणाचा VIDEO होतोय व्हायरल

Viral video: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत सातत्याने मराठी विरुद्ध अमराठी हा वाद सातत्याने रंगताना दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात घडला. …सविस्तर बातमी

मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारावी, मुंबईकरांचा प्रवासातील वेळ कमी व्हावा याकरता मुंबईतील मेट्रोचं जाळं विस्तारलं जात आहे. या मुंबई मेट्रोला मुंबईकरांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. दरम्यान, सरकारी सेवेचा लाभ घेताना आपण काही नागरी नियम पाळायला हवेत, याचं भानही नागरिकांना राहत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मुंबई मेट्रोतील एका स्थानकातील एक अत्यंत किळसवाणा व्हिडिओ समोर आला आहे. सविस्तर बातमी