Today’s Viral News Live Updates: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. तर काही असे व्हिडीओ असतात जे पाहून यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये असा प्रश्न पडतो. तसंच असे व्हिडीओ नेटकऱ्यांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. असेच दिवसभर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहा एका क्लिकवर…
Trending News Updates, 18 June 2025: व्हायरल व्हिडीओ ‘ते’ व्हायरल फोटो! सोशल मीडियावर होतायत ‘या’ गोष्टी ट्रेंड
“बापरे या बायका जीव घेऊनच सोडतील” कल्याण स्टेशनवर चढायला जागा नाही दिली म्हणून बायकांची हाणामारी; धक्कादायक VIDEO व्हायरल
मुंबई लोकलमध्ये चाललंय तरी काय? महिलांच्या डब्यात तरुणाने पँट काढली अन्…; धक्कादायक VIDEO व्हायरल
मिरा रोड रेल्वे स्टेशनजवळ रुळावर डोक ठेवून तरुणाची आत्महत्या; भरधाव वेगात ट्रेन आली अन् क्षणात…VIDEO व्हायरल
काकूंनी हद्दच केली राव! उंच इमारतीच्या बाल्कनीच्या कठड्यावर चढल्यान अन्….थरारक Video Viral
दारू पिऊन गुपचूप घरात घुसला चोर, कपाट उघडणार तेवढ्यात….; काकूंनी केलं मोठं धाडस, Video Viral
VIDEO: “निसर्गाला हलक्यात घेऊ नका” कोल्हापुरात आजोबांना पुराच्या पाण्यात धाडस करणं महागात पडलं; क्षणात दिसेनासे झाले अन्…
बापरे! जोडपे जंगलात तंबूमध्ये झोपेत असताना अचानक दोन सिंहाची एंट्री! पुढचं दृश्य थरकाप उडवणारं; Video व्हायरल
PHOTO: “मला १० कोटींची लॉटरी लागली तर…” शाळकरी मुलानं लिहला अनोखा निबंध; आपल्या बेधुंद जगण्याचा माज उतरवाणारा निबंध
“हा लहानगा नेता होणार”? शाळेतील लहानग्याची हुशारी पाहून नेटकरी थक्क! Video पाहून पोट धरून हसाल, इंटरनेटवर कमेंट्सचा पाऊस
जीव एवढा स्वस्त असतो का? आगीशी खेळताना तरुणाच्या शर्टने घेतला पेट, VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
बापरे! हॉटेलच्या बाहेर दिसली ६ फूट लांबीची जंगली मगर, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी
बापरे! गटाराच्या जाळीत अडकला महिलेचा पाय; भर रस्त्यात ओरडत राहिली अन्…पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा VIDEO व्हायरल
रॅपिडो रिक्षा चालकाचा पैसे चोरण्याचा प्रयत्न; ‘तिच्या’ बॅगमध्ये घालता हात अन्… ; VIDEO मुळे सत्य आलं ‘असं’ समोर
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo Courtesy-Freepik)