Saiyaara Box Office Collection Day 13 : अहान पांडे व अनित पड्डा यांची मुख्य भूमिका असलेला ‘सैयारा’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. तर मोहित सुरू यांच्या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम असल्याची पाहायाला मिळतं. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने आतापर्यंत एकूण २७३.५० कोटी कमावले आहेत. ‘सैयारा’ने बॉक्स ऑफिसवर १३व्या दिवशी किती कमाई केली जाणून घेऊयात. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने १३व्या दिवशी (३० जुलै) बॉक्स ऑफिसवर ७ कोटींची कमाई केली. १२ व्या दिवशी (२९ जुलै) चित्रपटाने १० कोटींचा गल्ला जमावला होता. दोन नवीन चेहरे मुख्य भूमिकेत असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत तुफान कमाई केली आहे.
Entertainment News Update
बाळासाहेब ठाकरेंचा नातू बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज, चित्रपटाचा पहिला लूक समोर; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
प्रसिद्ध अभिनेत्रीचे ७० लाखांचे दागिने, महागडं घड्याळ लंडन विमानतळावरून चोरी; पोस्ट शेअर करत म्हणाली, “मला मदत…”
“मला किस करण्याचा…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; म्हणाली, “तो माझ्या जवळ आला अन्…”
चित्रपट फ्लॉप झाला अन् ऋषी कपूर…; वडील राज कपूर यांनी सुभाष घईंना केलेला फोन; म्हणाले होते, “तो वेडा…”
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम दिलीप जोशी यांचा लहान वयातच झालेला साखरपुडा; लग्नाबद्दल म्हणाले, “बालविवाह…”
प्रशस्त हॉल, शोभिवंत झाडं, सुंदर झोपाळा…; ऐश्वर्या नारकरांचं घर पाहिलंत का? Video पाहून चाहते म्हणाले, “खरंच सुंदर…”
आलिया भट्ट व रणबीर कपूर करणार नवीन घरात प्रवेश, सहा मजली आलिशान बंगल्याचं काम पूर्ण
‘वॉर २’ मध्ये कियाराने तिच्या बिकिनी लूकसाठी अशा पद्धतीने केले डाएट; न्युट्रिशनिस्टने सांगितले सिक्रेट
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम विजय आंदळकरची स्वप्नपूर्ती, मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर; म्हणाला, “गेली १८ वर्षे…”
Video: “तुम्ही सगळ्यांना…” अहिल्या व लक्ष्मी यांच्याविरोधात दिशा व पद्मावती येणार एकत्र; महासंगममध्ये पुढे काय होणार? पाहा प्रोमो
“शरम वाटते… खरंच कुठे नेऊन ठेवलाय आपण आपला महाराष्ट्र?”, कळसुबाई शिखरावरील कचरा पाहून सुमीत राघवनचा संताप; म्हणाला…
४४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटाने शोले’चा मोडलेला रेकॉर्ड; 3 कोटींच्या बजेटमध्ये कमावलेले ‘इतके’ कोटी
उत्कर्ष शिंदेबरोबर काश्मीरमधील दुकानदाराचा मराठीत संवाद, गायकाने शेअर केला ‘तो’ अनुभव; व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
श्रीदेवींनी नवऱ्यासाठी नाही, तर ‘या’ सुपरस्टारसाठी ठेवला होता ७ दिवसांचा उपवास; काय होतं कारण?
“एकत्र रील शूट करताना आमची भांडणे…”, ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “मला स्वत:लाच…”
नापास झालेल्या ‘कमळी’ला शेवटची संधी! हृषीने घेतला मोठा निर्णय, अनिकाचं ‘ते’ कारस्थान झालं उघड…; पाहा प्रोमो…
“अमिताभ बच्चनबरोबर काम करू नकोस, तुझं करिअर संपेल…”; विद्या बालनला दिलेला इशारा, अनुभव सांगत म्हणाली…
“मी त्यांच्या हातावर थुंकले अन्…”, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीने चित्रपट निर्मात्याबरोबर केले असे काही की…; म्हणाली…
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने घेतलं स्वत:च घर, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
“करिना कपूरला पाहून ‘ही छोटी मुलगी कोण?’ असं म्हणालेला सैफ अली खान; अभिनेत्याने सांगितली पहिल्या भेटीची आठवण, म्हणाला…
Video : “तेरे बिन..”, म्हणत विशाल निकमने शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाला, “सौंदर्याच्या आधी…”
लग्नानंतर काम सोडले, अनेक गर्भपात झाले अन् पतीचे अफेअर…; दिग्गज अभिनेत्री मुमताज यांच्याबरोबर नेमकं काय घडलं?
५० पानांचा कोर्ट सीन अन्…; मालिकेत निकाल जाहीर होताच ‘ठरलं तर मग’च्या अर्जुनची पहिली प्रतिक्रिया; BTS व्हिडीओ केला शेअर
“तुझं नाक लांब आहे, सर्जरी करून घे…”, विद्या बालनला दिग्दर्शकाने दिलेला सल्ला; अभिनेत्री म्हणालेली, “मी माझ्या चेहऱ्यावर…”
मोहित सुरी दिग्दर्शित सैयाराची बॉक्स ऑफिसवर क्रेझ कायम असल्याचं पाहायला मिळतं. काल १३व्या दिवशी (३० जुलै) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७ कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत एकूण या चित्रपटाने भारतात २७३.५० कोटींचा गल्ला जमावला आहे.
'सैयारा'चा बॉक्स ऑफिसवर क्रेझ कायम (फोटो सौजन्य,इंडियन एक्स्प्रेस)
मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटासाठी एक आनंदीची बातमी आहे. या चित्रपटाने आतापर्यंत (३० जुलै) भारतात जवळपास २७३.५० कोटींची कमाई केली आहे. तर ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार या चित्रपटाने जगभरात अवघ्या ११ दिवसातच ४०० कोटी कमावले आहेत. त्यामुळे ‘सैयारा’ने शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ व आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’लाही मागे सोडलं आहे. ‘कबीर सिंग’ने जगभरात ३७९ कोटी कमावले होते तर ‘सितारे जमीन पर’ ने २६४ कोटींचा गल्ला जमावला होता. त्यामुळे ‘सैयारा’च्या निर्मात्यांसाठी ही आनंदाची बाब ठरत आहे.