Mumbai Pune Nagpur Weather Live Updates : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २,२८९ महिलांना वगळले आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या, अशी माहिती महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्यात यापूर्वी नऊ लाख लाडक्या बहिणी विविध पात्रता निकषांचे उल्लंघन केल्याने अपात्र ठरल्या आहेत. प्राप्तिकर विभागाच्या माहितीनंतर आणखी लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान केले आहे. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऐन लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर आंदोलन सुरू केले होते. नाराजी नको म्हणून अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे खर्चाचा आकडा वाढला, अशी कबुली उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवारांनी दिली. मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi
धक्कादायक! “अनफिट” शासकीय रुग्णवाहिकांवर आरटीओची कारवाई
टिपेश्वर अभयारण्याचा राष्ट्रीय पातळीवर नावलौकीक ‘उत्तम व्यवस्थापन’ श्रेणीत देशात अव्वल
VIDEO : डोंबिवलीत पालिकेच्या ई प्रभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत कामगारांचा जुगार अड्डा
मोशीत दूषित पाणीपुरवठा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कबुली
गडकरी-फडणवीसांचे ड्रीम प्रोजेक्ट्स रखडले; ‘आधी कळस नंतर पाया’ धोरणाचे परिणाम
गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौर्यामुळे अनेक रस्त्यावरील वाहतुक वळवली,पुणेकरांना वाहतूक कोंडी चा फटका
पोलीस आयुक्तालायला बॉम्ब शोधक पथकाची प्रतीक्षा
धक्कादायक : मद्यपी पोलिसाकडून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई; मद्यपी पोलीस उपनिरीक्षक निलंबित
अपील प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी १२ जुलै रोजी भूमि लोक अदालतीचे आयोजन
विठ्ठलाच्या चरणी एक अशीही सेवा… ठाण्यातील रवीज द फॅमिली सलूनकडून वारकऱ्यांसाठी मोफत केश कर्तनालय सेवा
पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या, सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर
कोंढव्यात संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार; कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची आरोपीची बतावणी
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह